कोकण

बाळासाहेब ठाकरेंना सावंतवाडीत ठाकरे शिवसेनेमार्फत अभिवादन

CD

swt179.jpg
04928
सावंतवाडीः शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना स्मृतिदिनानिमित्त ठाकरे शिवसेनेतर्फे अभिवादन करण्यात आले.

बाळासाहेब ठाकरेंना सावंतवाडीत
ठाकरे शिवसेनेमार्फत अभिवादन
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १७ः हिंदुह्दयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या १३ व्या स्मृतिदिनानिमित्त येथील मध्यवर्ती शिवसेना कार्यालयामध्ये त्यांना अभिवादन करण्यात आले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला ठाकरे शिवसेनेचे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ प्रमुख रुपेश राऊळ यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी निशांत तोरस्कर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला.
‘जय भवानी, जय शिवाजी’, ‘अमर रहे, अमर रहे, बाळासाहेब अमर रहे’, ‘शिवसेना जिंदाबाद’च्या घोषणा देण्यात आल्या. शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह सावंतवाडी पालिका नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सीमा मठकर, उमेदवार निशांत तोरस्कर, उमेश कोरगावकर, शहरप्रमुख आणि उमेदवार शैलेश गवंडळकर, समीरा खलील, आर्या सुभेदार, श्रुतिका दळवी, माजी जिल्हाप्रमुख रमेश गावकर, शब्बीर मणियार, आशिष सुभेदार आदी उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष ॲड. अनिल केसरकर, राजू कासकर यांच्यासह तालुकाध्यक्ष सावंत यांचीही उपस्थिती होती. यानिमित्त शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींना उजाळा देत अभिवादन करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Plane Crash: अजित पवारांच्या निधनावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; ''हा निव्वळ अपघात...''

IND vs NZ, 4th T20I: इशान किशन संघातून बाहेर, सूर्यकुमारने सांगितलं कारण; कोणाला मिळाली प्लेइंग-११ मध्ये संधी?

Ajit Pawar Death News LIVE Updates : अजित पवारांच्या विमान अपघातातील विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडला

Ajit Pawar: कुटुंबियांना भेटताच अश्रुंचा बांध फुटला, सुप्रिया सुळेंसह सुनेत्रा पवारांनी हंबरडाच फोडला; काळीज पिळवटून टाकणारा व्हिडिओ समोर

Cricketer Arrest: धक्कादायक भारताच्या माजी क्रिकेटपटूला अटक! दारूच्या नशेत ३ गाड्यांना दिली धडक

SCROLL FOR NEXT