कोकण

सावंतवाडीचे शेकडो कार्यकर्ते भाजपमध्ये

CD

06293

सावंतवाडीचे शेकडो कार्यकर्ते भाजपमध्ये
सावंतवाडी ः पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व प्रभांगातील शेकडो जणांनी युवा नेते विशाल परब यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. भाजप नेत्यांवर विश्वास ठेवून पक्षप्रवेश करत असल्याचे यावेळी प्रवेशकर्त्यांनी सांगितले. श्री. परब यांनी, भाजपवर प्रेम करणारी माणसे तळकोकणात आहेत. सावंतवाडीची स्पर्धा पुणे, बारामतीशी आहे. सावंतवाडीत राहून इथल्या लोकांची सेवा करणे, हे माझे ध्येय आहे. यावेळी माजी सभापती प्रमोद कामत, गुरुनाथ पेडणेकर यांनीही मनोगत व्यक्त केले. परब यांच्या उपस्थितीत शहरातील सर्व प्रभागांतील नागरिकांसह सर्वपक्षीयांनी प्रवेश केला. यात संतोष तळवणेकर, शिवा गावडे, ज्ञानेश्वर पारधी, निजान मुल्ला, नजमीन मुल्ला आदींसह शेकडो जणांनी पक्षप्रवेश केला. यावेळी वेदिका परब, माजी नगरसेवक राजू बेग, दीपाली भालेकर, दिलीप भालेकर, केतन आजगावकर, अमित परब, हितेन नाईक आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सोनम वांगचुक यांची सुटका होणार, गृहमंत्रालयाकडून आदेश जारी; 'रासुका'वरही केंद्राचा युटर्न

मालिकेत एकमेकांच्या तालावर नाचणाऱ्या सायली आणि प्रियाने चक्क कोळीगीतावर लगावले ठुमके; व्हिडिओ व्हायरल

Gas Cylinder Scam : ‘LPG सिलेंडर हवा आहे का?’ अशा प्रकारच्या 'या' 5 व्हॉट्सॲप मेसेजपासून सावध; एका क्लिकने बँक खाते होऊ शकते रिकामे

Latest Marathi News Live Update : जिल्हा रुग्णालयाच्या कॅन्टीनमध्ये घरगुती गॅसचा वापर

मी खिलाडूवृत्ती दाखवली असती! Run Out वर सलमान अली आघाची प्रतिक्रिया; सचिनला बाद केले तेव्हा विसरलेले sportsmanship

SCROLL FOR NEXT