कोकण

एकदिलाने काम करावे

CD

निवडणुकीत एकदिलाने
काम करा ः सामंत
संगमेश्वर, ता. २५ ः महायुतीतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ही निवडणूक आपली स्वतःची निवडणूक समजून एकदिलाने काम करावे, असे प्रतिपादन पालकमंत्री उदय सामंत यांनी देवरूख येथे केले.
महायुतीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार मृणाल शेट्ये यांच्या प्रचारार्थ देवरूख शहरात मंगळवारी (ता. २५) आयोजित सभेत ते बोलत होते. या प्रसंगी सुभाष बने, राजेंद्र महाडिक, विलास चाळके, रोहन बने, प्रमोद पवार, भाजप तालुकाध्यक्ष रूपेश कदम, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष राजेंद्र पोमेंडकर, अभिजित शेट्ये यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी, सहकारी तसेच उमेदवार उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gas Cylinder Shortage : हॉटेल व्यावसायिक गॅसवर! व्यावसायिक सिलिंडरचा पुरवठा मर्यादीत, पाइपलाइन गॅसचा ८० टक्केच वापर करण्याची सूचना

Porsche Car Accident : पोर्शे कार अपघात प्रकरणातील बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवालला जामीन मंजूर

Latest Marathi News Live Update : भारत-बांगलादेश मैत्री पाईपलाईन २०१७ मध्ये कार्यान्वित झाली

Disabled Scheme: तब्बल ३० वर्षांनंतर मोठा बदल! महायुती सरकारने दिव्यांगांसाठी आर्थिक मदत ₹१५,००० पर्यंत वाढवली; अर्ज कसा करायचा?

Women Employees: महिला कर्मचाऱ्यांसाठी गेम-चेंजर निर्णय! ‘लवकर या-लवकर जा’ योजना जाहीर; लाभ कसा घेता येणार?

SCROLL FOR NEXT