कोकण

केवळ फोटो

CD

केवळ फोटो

आंबा-काजू हंगामाची चाहूल....!
लांबणीवर पडलेल्या पावसात आंबा कलमांना आलेली पालवी दिवासगणिक जून (अधिक मजूबत) होत आहे. त्याच्या जोडीने दिवसागणिक थंडी वाढत असून, काही भागात आंबा-काजू कलमांना मोहोराचे फुटवे येऊन ते डोकावू लागले आहेत. त्यामुळे बागायतदार मनोमन चांगला सुखावला आहे; मात्र आगामी काही दिवसांमध्ये नेमके कसे वातावरण राहणार, याकडेही बागायतदार लक्ष ठेवून आहेत. तुडतुडा आणि थ्रीप्सचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून बागांमध्ये सध्या कीटकनाशक औषधांची फवारणी केली जात आहे.

- rat27p17.jpg-
25O06974
राजापूर ः कीटकनाशकांची सुरू असलेली फवारणी.
- rat27p12.jpg-
P25O06969
आंबा कलमाला आलेली कोवळी पालवी.
- rat27p13.jpg-
25O06970
आंबा कलमांला आलेली पालवी.
- rat27p14.jpg-
25O06971
काजूला आलेला मोहोर
- rat27p15.jpg-
25O06972
आंबा कलमावर डोकावत असलेला मोहोर.
- rat27p16.jpg-
25O06973
आंब्याला आलेला मोहोर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DMart मध्ये खरेदी करणाऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना! हे नियम माहिती नसतील तर नुकसान होऊ शकते, खरेदीपूर्वी नक्की वाचा!

Kolhapur Police Recruitment : कोल्हापुरात पोलिस भरतीसाठी लेखी परीक्षा उद्या; ८८ पदांसाठी ११३५ उमेदवार मैदानात

Multibagger Stock: ₹11 चा शेअर थेट ₹1100 वर! 1 लाखाचे झाले तब्बल 1 कोटी 10 लाख; 5 वर्षांत गुंतवणूकदार मालामाल

Latest Marathi News Live Update : कल्याणमध्ये चारित्र्याच्या संशयातून पत्नीची हत्या; ९ वर्षांच्या मुलासमोर घडली धक्कादायक घटना

Kolhapur Water Project : ‘धामणी’चे अतिरिक्त पाणी करवीर तालुक्याला द्यावे; तर, कोल्हापूरला पोलिस आयुक्तालय हवे - नरके

SCROLL FOR NEXT