कोकण

सरकारनामासाठी

CD

गुहागरात नगराध्यक्षपदाच्या अपक्षांना ‘फळा’
सकाळ वृत्तसेवा
गुहागर, ता. २७ ः गुहागर नगरपंचायत निवडणुकीत केवळ चार उमेदवार अपक्ष निवडणूक लढवत आहेत. त्यामध्ये नगराध्यक्षपदाच्या शर्यतीमध्ये कमळ, मशाल, घड्याळाबरोबर अपक्ष उमेदवार सुप्रिया वाघधरे यांना फळा चिन्ह वाटप झाले आहे..
गुहागरमध्ये नगराध्यक्ष व दोन प्रभागामध्ये असे चार ठिकाणीच अपक्ष उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. नगराध्यक्षपदाच्या शर्यतीमध्ये कोणतेही पाठबळ नसताना अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. प्रभाग ४ मध्ये २ अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. एक मनसे पुरस्कृत तर एक माजी नगरसेवक अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात आहेत. या प्रभागातील कोमल दर्शन जांगळी यांना नारळ तर नेहा नितीन सांगळे यांना छताचा पंखा चिन्ह मिळाले आहे. यामुळे येथे नारळ, कमळ व छताचा पंखा यामध्ये लढत होत आहे. प्रभाग १६ मध्ये अपक्ष उमेदवार मनीष भरत गोयथळे यांना सूर्यफूल मिळाले असून, येथे धनुष्यबाण, मशाल व सूर्यफूल अशी लढत पाहावयास मिळणार आहे. इतर ठिकाणी कमळ, धनुष्य, मशाल व घड्याळ अशा पक्षांच्या चिन्हावर लढत होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: अजिंक्य रहाणेच्या KKR संघाला पुन्हा मोठा धक्का! गंभीरचा लाडका पठ्ठ्या संपूर्ण हंगामातूनच झाला बाहेर

Why Leopard Enters Villages : काळजाचा ठोकाच चुकला! अंगणात भांडी घासताना पुढ्यातच उभा राहिला बिबट्या; त्याला बघून युवती पडली बेशुद्ध, साताऱ्यातील थरारक घटना

Latest Marathi News Live Update : भांडुप स्टेशन रोडवरील तीन दुकानांना भीषण आग, परिसरात धावपळ

Shivaji University : विद्यापीठ कॅम्पसमधील ‘भूजल’ धोक्यात; सांडपाणी जमिनीत मुरविणे घातक, अधिसभा सदस्यांची प्रशासनाविरोधात नाराजी

Pune Bengaluru Highway Accident : कापड दुकानात करत होता काम, घरी पत्नी होती गर्भवती..; नियतीनं म्हाकवेच्या सौरभला कसं हिरावून नेलं? पुणे-बंगळूर महामार्गावर काय घडलं?

SCROLL FOR NEXT