कोकण

रत्नागिरी-क्रीडा व कला सांस्कृतिक महोत्सव आजपासून

CD

क्रीडा व कला सांस्कृतिक महोत्सव आजपासून
रत्नागिरी, ता. २७ : समाजकल्याण विभागाच्या शासकीय वसतिगृहातील विद्यार्थी आणि समाजकल्याण कर्मचाऱ्यांसाठी जिल्हास्तरीय क्रीडा व कला, सांस्कृतिक महोत्सव उद्यापासून (ता. २८) राजापूर तालुक्यातील रायपाटण-पाचल येथील वसतिगृहात होणार आहे. हा महोत्सव ३० नोव्हेंबरपर्यंत आहे.
जिल्हास्तरीय सांस्कृतिक महोत्सवाला समाजकल्याण मुंबई विभागाचे प्रादेशिक उपायुक्त बाळासाहेब सोळंकी, जिल्हा कोषागार अधिकारी प्रविंद बिरादार, सहायक आयुक्त समाजकल्याण दीपक घाटे उपस्थित राहणार आहेत तसेच पारितोषिक वितरण ३० ला सकाळी १० वा. सहआयुक्त (शिक्षण) समाजकल्याण आयुक्तालय प्रमोद जाधव यांच्या हस्ते होणार आहे. समाजकल्याण मुंबई विभागाचे प्रादेशिक उपायुक्त बाळासाहेब सोळंकी व जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harish Rana Case: १३ वर्षांपूर्वी हरीश राणाला काय झालेलं? परदेशात विषारी इंजेक्शन टोचतात; पण भारतात इच्छामरण कसं दिलं जातं? कायदा काय सांगतो?

"खरे हिरो बाबाच!" शिवम दुबेने T20 World Cup चे मेडल घातलं वडिलांच्या गळ्यात; पाहा Video

ठरलं! या दिवशी भेटीला येतेय 'मोहिनी'; कलर्स मराठीवर 'ही' गाजलेली मालिका होणार बंद? प्रेक्षक नाराज

Latest Marathi News Live Update : मुंबई-नागपूर महामार्गावर कारने चौघांना उडवलं

Billionaires: वयाच्या 22 व्या वर्षीच भारतीय पठ्ठाने मोडला मार्क झुकरबर्गचा विक्रम! बनला जगातील सर्वात तरुण सेल्फ-मेड अब्जाधीश

SCROLL FOR NEXT