कोकण

नवेदरमध्ये बचत गटांसाठी शिबिर

CD

बचतगटांसाठी
नवेदरमध्ये शिबिर
राजापूर, ता. २९ ः तालुक्यातील नवेदर कोंडसर येथे कांदळवन कक्षामार्फत महिला बचतगटांसाठी मार्गदर्शन शिबिर झाले. त्रिवेणी संघ आणि संकल्प गावसमितीच्या माध्यमातून आयोजित शिबिरामध्ये रोजगार निर्मिती करणारे शेळी पालन, खेकडे पालन, कालवे निर्मिती, शोभिवंत मासेनिर्मिती, मूल्यवर्धित पदार्थ निर्मिती या प्रकल्पांविषयी माहिती देण्यात आली. या प्रकल्पाच्या माध्यमातून महिलांनी स्वयंरोजगार निर्मिती करून स्वतःसह कुटुंबाची आर्थिक स्थिरता प्राप्त करावी, असे आवाहन कांदळवन कक्षाच्या प्रकल्प समन्वयक प्रिया कांबळे यांनी केले. या शिबिराला कांदळवन कक्षाच्या प्रकल्प समन्वयक कांबळे, नयन घडशी यांच्यासह जलजीविका प्रकल्पाचे रोहन गुरव व प्रज्योत कांबळे, त्रिवेणी लोकसंचलित केंद्राचे व्यवस्थापक राजन लाड यांच्यासह मोठ्या संख्येने बचतगटाच्या महिला उपस्थित होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DGGIचा कारभार विकृत आणि मनमानी! कारवाई रद्द करा अन् जप्त रोकड व्याजासह परत द्या; मुंबई हायकोर्टानं फटकारलं

Latur Highway Safety Issue: किल्लारी राष्ट्रीय महामार्गावर अपघाताचा धोका वाढला; संरक्षणभिंत व पथदिव्यांची नागरिकांची मागणी

Nashik News : सिलिंडरबाबत अफवा पसरवाल तर सावधान! नाशिक प्रशासनाचा कडक कारवाईचा इशारा

Latest Marathi News Live Update : नांदेडमध्ये गॅस मिळवण्यासाठी नागरिकांच्या लागल्या रांगा

लव्ह बर्ड.. मांजर अन् कोयत्याने वार ! पुण्यात शेजाऱ्यांमध्ये जुंपली, प्रकरण पोलीस ठाण्यात; बातमी वाचून डोक्यावर माराल हात

SCROLL FOR NEXT