कोकण

रत्नागिरीत मोफत कराटे ट्रेनिंग शिबिराचे उदघाटन

CD

रत्नागिरीत मोफत कराटे प्रशिक्षण शिबिर
पावस, ता. २९ ः रत्नागिरी कराटे असोसिएशन व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे आयोजित मोफत ॲडव्हान्स कराटे ट्रेनिंग कॅम्पचे उद्‍घाटन तालुका क्रीडा अधिकारी गणेश जगताप यांच्या हस्ते झाले. त्यांनी सहभागी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या व स्वसंरक्षणाचे महत्त्व पटवून दिले. कराटे प्रशिक्षकांनी कॅम्पदरम्यान सहभागी विद्यार्थ्यांना काता–कुमिते, स्पर्धात्मक कराटेचे नियम तसेच स्वसंरक्षण याबद्दल मार्गदर्शन केले.
या कॅम्पमुळे विद्यार्थ्यांचे कौशल्य, तंदुरुस्ती तसेच आत्मविश्वास वाढल्याचे जाणवले. परिसरातील अनेक शाळा-कॉलेजातील विद्यार्थी उपस्थित होते. हा कॅम्प आता रविवारी (ता. ३०) आणि ७ व १४ डिसेंबरला छत्रपती शिवाजी क्रीडांगणावरील बॅडमिंटन हॉल येथे होणार आहे. कॅम्पचे प्रशिक्षण कराटे प्रशिक्षक जावेद मिरकर, सूरज बने, अरुण बेग देत आहेत. शिबिरामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन कराटे प्रशिक्षणाचा फायदा घ्यावा, असे आवाहन कराटे असोसिएशनतर्फे करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Import India : गॅस संकट कमी होणार ! कतारहून भारतात आणला ४६,००० मॅट्रिक टन LPG; तब्बल 'इतके' लाख सिलिंडर्स भरणार

Chhatrapati Sambhajinagar News: लातूर-नांदेडला अवकाळी पावसानं झोडपलं, वीज कोसळून १६ वर्षीय मुलीचा मृत्यू; वादळी वाऱ्यानं मोठं नुकसान

Latest Marathi News Live Update : स्री बीज तस्करी प्रकरणात नाशिकमधील तीन आयव्हीएफ सेंटर रडारवर

Adani Group: अदानींबरोबर करार मोडला, ७५०० कोटी द्यावे लागणार? राज्याला भुर्दंड, तपासणी नाके बंद करण्यात अदानींच्या अटीचा अडथळा

Fake Currency Kolhapur : कोल्हापूर शहराच्या भरवस्तीत बनावट नोटा विक्रीचा प्रकार, लाखो रुपयांच्या काळाबाजार उघड

SCROLL FOR NEXT