कोकण

अपक्ष मिशाळ यांची सावंतवाडीत रॅली

CD

07604

अपक्ष मिशाळ यांची
सावंतवाडीत रॅली
सावंतवाडी ः येथील प्रभाग पाचमधील अपक्ष उमेदवार गुरुप्रसाद उर्फ बबलू मिशाळ यांनी आज जोरदार शक्तिप्रदर्शन करत प्रचार रॅली काढली. ‘बदल हवा तर बबलूच हवा’ अशा घोषणा देत माठेवाडा येथील आत्मेश्वर मंदिराकडे या रॅलीचा समारोप करण्यात आला. शिंदे शिवसेनेकडून श्री. मिशाळ इच्छुक होते; मात्र तिकीट न मिळाल्याने त्यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली. प्रभागातील कामे करून घेण्यासाठी मोठ्या नेत्यांची गरज नाही, तर त्या प्रभागातील एका हक्काच्या माणसाची गरज असल्याचे या रॅलीवेळी त्यांच्या समर्थकांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local: महिला प्रवाशांसाठी मोठी बातमी! मुंबई लोकलमध्ये ‘पिंक कोच’ सुरू होणार; सुरक्षित प्रवासासाठी नवा उपक्रम

Beed Crime: परळीत अल्पवयीन मुलीवर पाशवी अत्याचार; दोन नराधमांविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

Gas Cylinder Issue : ना आंघोळ, ना जेवण, गॅस साठी वणवण; गॅस सिलिंडरसाठी ग्राहकांनी गाठले पोलीस ठाणे

Latest Marathi News Live Update : कुस्ती महासंघाच्या विरोधात ISWAI ची पुणे कोर्टात धाव

महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! मुंबई-पुणे एक्सप्रेसवे मिसिंग लिंक पूर्ण; पहिला ड्रोन व्हिडिओ आला समोर, उद्घाटनाची तारीख काय?

SCROLL FOR NEXT