कोकण

वरची कुंभारवाडीतील कचरा अखेर हटविला

CD

swt13.jpg
O07753
कुडाळ ः मंदार शिरसाट यांच्या कार्यतत्परतेमुळे तत्काळ कचरा उचलण्यात आला.

वरची कुंभारवाडीतील
कचरा अखेर हटविला
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १ ः वरची कुंभारवाडी येथे रेल्वे मार्गावर बरेच दिवस कचऱ्याचे ढीग जमा झाले होते. त्यासंदर्भात तेथील पाण्याच्या टॉकीजवळ साठलेल्या कचऱ्याचा येथील नागरिकांना होत असलेल्या त्रासाबद्दल अॅड. सुरेंद्र तेली यांनी कुडाळ नगरपंचायतीचे नगरसेवक मंदार शिरसाट यांना माहिती दिली. त्यानंतर तेथील कचरा पालिकेच्या कर्मचाऱ्यांमार्फत तत्काळ उचलण्यात आला. या तत्काळ सेवेबाबत वरची कुंभारवाडी येथील नागरिकांनी व ॲड. तेली यांनी शिरसाट यांचे कौतुक करून त्यांचे आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT