कोकण

बुद्धीबळ

CD

सावर्डे प्राथमिक शाळेचे
बुद्धिबळ स्पर्धेत वर्चस्व
चिपळूण, ता. २ : सह्याद्री शिक्षण संस्थेच्या स्थापना दिनानिमित्त झालेल्या बुद्धिबळ स्पर्धेत सह्याद्री शिक्षण संस्थेच्या सावर्डे प्राथमिक शाळा निर्विवाद वर्चस्व राखले.
गोविंदराव निकम माध्यमिक विद्यालयाच्या भाऊसाहेब महाडीक सभागृहात सह्याद्री टॅलेंट बुद्धिबळ स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत प्राथमिक शाळा सावर्डेचे अर्णव अमोल सुर्वे याने प्रथम क्रमांक, श्रवण राकेश भुवड द्वितीय तर पावनी नागेश नायक हिने तृतीय क्रमांक प्राप्त केला. सह्याद्री शिक्षण संस्थेचे संचालक शांताराम खानविलकर, मारुतीराव घाग, मानसिंग महाडीक, महेश महाडीक, प्रशांत निकम, अनिरुद्ध निकम यांच्या हस्ते सर्व विजेत्यांना चषक व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

March Ending: 31 मार्चपूर्वी करा हे काम! नाहीतर PF आणि पेन्शन खाते होऊ शकते निष्क्रिय; करसवलतीचा लाभही मिळणार नाही

Ayodhya Ram Mandir : काय आहे राम मंदिरात बसवले जाणारे 'श्री राम यंत्र'? राष्ट्रपतींच्या उपस्थितीत होणार भव्य सोहळा!

Nashik Municipal Corporation : नाशिककरांनो सावधान! महापालिकेच्या सर्वेक्षणात दीड लाखांहून अधिक नळजोडण्या आढळल्या नियमबाह्य

Jim Corbett: जिम कॉर्बेटचा हाऊसफुल्ल! बुकिंग उघडताच काही मिनिटांत ४१ खोल्या बुक; करावी लागतेय वर्षभर प्रतीक्षा!

Ratnagiri Farmer : जिल्ह्यात सकाळी धुके, दुपारी उन्हाचा कडाका; विचित्र; वातावरण, कमाल तापमान ३८ अंशांवर, बागायतदार चिंतेत

SCROLL FOR NEXT