कोकण

माजी सैनिक वसतिगृह, विश्रामगृहासाठी पदभरती

CD

माजी सैनिक वसतिगृह,
विश्रामगृहासाठी पदभरती
सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. २ः जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सिंधुदुर्गच्या अधिपत्याखाली असलेल्या सैनिकी मुलांचे वसतिगृह व माजी सैनिक विश्रामगृह सावंतवाडी येथे माजी सैनिक प्रवर्गातून दोन कंत्राटी अशासकीय पदे तात्पुरत्या स्वरुपात भरावयाची असल्याची माहिती जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी दिली. सैनिकी मुलांचे वसतिगृहात अशासकीय वसतिगृह अधीक्षक या एका पदासाठी सैन्यातून सुभेदार या पदावरून सेवानिवृत्त झालेला असावा. तसेच संगणक हाताळण्याचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
माजी सैनिक विश्रामगृह सावंतवाडी येथे अशासकीय पहारेकरी या एका पदासाठी सैन्यातून हवालदारपदापर्यंत सेवानिवृत्त झालेला असावा. पात्र माजी सैनिकांनी सैन्यसेवा पुस्तक, माजी सैनिक ओळखपत्र, दोन फोटो, आधार कार्ड या कागदपत्रांसह १० डिसेंबरपर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सिंधुदुर्ग येथे अर्ज सादर करावेत. अधिक माहितीसाठी (मानधन व कामाचे स्वरूप) संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामार्फत केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

इराणने होर्मुझची सामुद्रधुनी केली पूर्ण बंद, जहाज पेटवून देण्याचा इशारा; तेलाच्या किंमतीचा भडका उडणार, आशियाई देशांना फटका

Supreme Court: न्यायाधीशांनी AI चा वापर करून लिहिला निकाल, अस्तित्वातच नसलेल्या खटल्यांचा संदर्भ; सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?

India Ministry Meeting : युद्धाचा भडका! भारतीय वाणिज्य, उद्योग मंत्रालयाची बैठक, देशातील दिग्गज आले एकत्र; अनेक विषयांवर चर्चा

Iran Oman Sea Attack : ओमानच्या समुद्रात इराणचा हल्ला; भारतीय जहाज लक्ष्य, तीन जणांचा मृत्यू

Latest Marathi News Live Update : मानवी हानी आणि ‘डब्ल्यूएचओ’चे आवाहन

SCROLL FOR NEXT