कोकण

अन्वयी कदम हिला बालचित्रकार पुरस्कार

CD

- rat४p२.jpg-
२५O०८३६६
रत्नागिरी ः अन्वयी कदम हिचे अभिनंदन करताना सेंट थॉमस स्कूलचे व्यवस्थापक फादर थॉमस, मुख्याध्यापक फादर जॉर्ज आणि राहुल कळंबटे.
---
अन्वयी कदम हिला बालचित्रकार पुरस्कार
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ४ ः राज्यस्तरावर काम करणाऱ्या शिक्षकध्येय (नाशिक) संस्थेतर्फे बालदिनानिमित्त बालचित्रकार पुरस्कार जाहीर करण्यात आले. यामध्ये जिल्ह्यातून अन्वयी कदम हिला बालचित्रकार पुरस्कार जाहीर झाला.
बालदिनानिमित्त घेण्यात आलेला चित्रकला स्पर्धेतही अन्वयीने प्रथम क्रमांक प्राप्त केला. ती सेंट थॉमस स्कूलची विद्यार्थिनी असून, दहावीमध्ये शिकत आहे. मधुकर गायदर यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा संपन्न झाली. अन्वयी चित्रकलेबरोबरच नृत्य, निवेदन आणि गायन कलाप्रकारातही पारंगत आहे. अभ्यासातील हुशारी सांभाळत इतर कलांनाही जोपासणाऱ्या अन्वयीला इंडस्ट्रियल रोबोटिक्स क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा आहे. प्रसिद्ध चित्रकार व रांगोळीकार आणि गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालेले राहुल कळंबटे यांचे अन्वयीला मोलाचे मार्गदर्शन लाभत आहे. तिचे वडील अमित कदम व आई अनन्या कदम यांनी शिक्षकध्येय संस्थेचे आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM KISAN 22nd Installment : महाराष्ट्रातील १.७० लाख शेतकऱ्यांना मोठा झटका, एका चुकीमुळे थांबला २००० रुपयांचा हप्ता; नेमकं काय घडलं ?

Leopard inside ZP School : बछड्यांना घेऊन बिबट्या आला शाळेच्या आवारात.., मुलं झाली भयभीत, 'त्या' रात्री नेमकं काय घडलं?

Mumbai: “तू खालच्या जातीचा…”; ब्रेकअपनंतर टोमणे; मुंबईत १७ वर्षीय विद्यार्थ्याने संपवलं जीवन, प्रेयसीवर SC-ST कायद्यांतर्गत गुन्हा

चूक नसतानाही प्राचार्यांकडून सर्वांसमोर पाईपने मारहाण, अपमान जिव्हारी; १९ वर्षीय विद्यार्थ्यानं संपवलं आयुष्य

Tom Bruce: सहसदस्य देश केवळ विश्वकरंडकापुरतेच मर्यादित; स्कॉटलंडच्या टॉम ब्रुसची खंत!

SCROLL FOR NEXT