कोकण

साकारलेली गौळण प्रेक्षकांच्या पसंतीस

CD

-rat४p११.jpg-
P२५O०८३८७
संगमेश्वर ः नमनमध्ये श्लोक देवरूखकरने साकारलेली गौळण.
-------
श्लोक देवरूखकरने साकारलेली
गौळण प्रेक्षकांच्या पसंतीस
संगमेश्वर, ता. ४ ः कोकणातील, विशेषतः ग्रामीण भागातील लोककला जिवंत ठेवण्याचं काम आजही अनेक मंडळे करत आहेत. संगमेश्वर येथील आठ वर्षांचा श्लोक देवरूखकर याने नमनात साकारलेल्या गौळणीच्या स्त्री भूमिका लोकांच्या पसंतीस पडली आहे. त्याने अप्रतिम नृत्य सादर केले आहे.
संगमेश्वर तालुक्यातील शिवशंभो नाट्य नमन मंडळाचं काही दिवसांपूर्वी मुंबईत सादरीकरण झाले. प्राथमिक शाळेत शिकणारा श्लोक हा सुरुवातीपासूनच कलाप्रेमी आहे. नृत्य, अभिनय आणि लोककलांकडे त्याचे आकर्षण असल्याने तो नमनकलेत उतरला आणि पहिल्याच प्रयत्नात सगळ्यांचे मन जिंकले. याबाबत श्लोक म्हणाला, लोककला टिकून राहिली पाहिजे म्हणून मी, आई आणि मामाला सांगितलं की, मला नमनमध्ये भाग घ्यायचा आहे. त्यांनी लगेच पाठिंबा दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कनॉट प्लेसमधील दुकानं भाजपानं जबरदस्तीनं बंद केली; राहुल गांधींचा भाजपवर गंभीर आरोप; रामलीला मैदानावर इंडिया आघाडीची 'महारॅली'

IND vs NZ, 5th T20I: सिफर्टच्या ९३ धावा अन् फिलिप्सने मोडला विलियम्सनचा रेकॉर्ड; न्यूझीलंडने मॅच जिंकली, पण मालिका भारताच्या खिशात

मतांसाठी उमेदवारांची भन्नाट ऑफर! कुठे २,५०० रुपये, तर कुठे चक्क एक किलो चिकन फ्री; मतदानाच्या दिवशी लोकशाहीचे धिंडवडे!

थंडीच्या दिवसांत ओठ फुटतात, कोरडे पडतात? पारिजातकाच्या फुलांपासून बनवा नॅचरल लिप बाम; ओठ राहतील मऊ!

Latest Marathi News Update : रावेरच्या चार भावंडांच्या हत्येचा तपास; IPS कुमार चिंता यांना केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक जाहीर

SCROLL FOR NEXT