08553
गुरुनाथ शिरसाट यांचे निधन
मळेवाड, ता. ५ ः शिरसाटवाडी येथील प्रसिद्ध दुचाकी मेकॅनिक गुरुनाथ बाबूराव शिरसाट (वय ८४) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या मागे एक मुलगा, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या पत्नी सातार्डा शाळेच्या शिक्षका श्रीमती विनया उर्फ संध्या शिरसाट यांनी मृतदेहाला अग्नी दिली. त्यांच्या एका मुलाचे काही वर्षांपूर्वी निधन झाले होते. मळेवाड येथील टेलर वसंत शिरसाट यांचे ते वडील होत.