कोकण

पुस्तक रसग्रहण स्पर्धेत सतीश धर्णे प्रथम

CD

swt82.jpg
09256
सतीश धर्णे

पुस्तक रसग्रहण स्पर्धेत
सतीश धर्णे प्रथम
सकाळ वृत्तसेवा
दोडामार्ग, ता. ८: राज्य साहित्य संस्कृती मंडळातर्फे श्रीराम वाचन मंदिर सावंतवाडीत आयोजित शिक्षकांसाठी घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय पुस्तक रसग्रहण स्पर्धेत नूतन विद्यालय कळणेचे मराठी विषय शिक्षक तथा साटेली गावचे सुपुत्र सतीश अंकुश धर्णे यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला.
त्यांनी आचार्य अत्रे यांच्या झेंडूची फुले या काव्यसंग्रहावर परिक्षणात्मक विचार व्यक्त केले.
यावेळी ज्येष्ठ साहित्यिक प्रा. प्रविण बांदेकर, ज्येष्ठ कवयित्री उषा परब, जाणकार वाचक विजय ठाकर, सौ.खानोलकर आदी उपस्थित होते. त्यांना २८ डिसेंबर रोजी सावंतवाडीत होणाऱ्या साहित्य संमेलनात ज्येष्ठ कवयित्री नीरजा यांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे. स्पर्धेचे परिक्षण प्रा. हर्षवर्धिनी जाधव व प्रा. संतोष पाथरवट यांनी केले.
सतीश धर्णे यांनी या यशाचे श्रेय संस्थाध्यक्ष एम. डी. देसाई यांना दिले आहे. या यशाबद्दल संस्था अध्यक्ष एम. डी. देसाई, संस्था सचिव गणपत देसाई, मुख्याध्यापक महेंद्र देसाई यांचे विद्यार्थी -पालक वर्गातून अभिनंदन होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुलासह कुटुंब संपवेन! व्हिडीओ कॉलवर कपडे काढायला लावले; ४३ वर्षीय महिलेचा VIDEO केला व्हायरल; २३ ते २८ वर्षांच्या तिघांना अटक

Pune Crime : कारागृहातूनही आंदेकर टोळी सक्रिय; पुणे पोलिस आयुक्तांचे कारागृह प्रशासनाला कडक निर्बंधांचे पत्र

America-Pakistan Relations: 'शांतिदूत' बनलेल्या पाकिस्तानला अमेरिकेचा दणका; ट्रम्प यांचा 'तो' प्रस्ताव ऐकून शहबाज यांना शब्द फुटेना

NEET paper leak: मनीषा हवालदार 'एनटीए'मध्ये अनुवादक म्हणून होती कार्यरत; पेपर कसा फोडला? तपासात झालं उघड

Panshet Tragedy: पानशेत धरणात कोंढव्यातील २२ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू; मित्रांसमोर घडली दुर्दैवी घटना

SCROLL FOR NEXT