कोकण

थकबाकीदारांना व्याज रक्कमेत 50 टक्के सवलत

CD

थकबाकीदारांना व्याज
रक्कमेत ५० टक्के सवलत
सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. १० ः राज्य इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळ व शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळ (ओबीसी महामंडळाच्या) संपूर्ण थकीत कर्ज रकमेचा एकरकमी भरणा करणाऱ्या लाभार्थीस थकीत व्याज रकमेच्या ५० टक्के सवलत देण्याबाबतची एकरक्कमी परतावा (OTS) योजना ३१ मार्चपर्यंत राबविण्यात येत आहे. त्यानुसार महामंडळाच्या थकबाकीदार असलेल्या लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेऊन कर्जमुक्त व्हावे, असे आवाहन शामराव पेजे कोकण इतर मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक प्रीती आर पटेल यांनी केले आहे.
महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्यादित उप कंपनी शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळ जिल्हा कार्यालय सिंधुदुर्ग (ओबीसी महामंडळ) यांच्यामार्फत व्यवसायकरिता पात्र लाभार्थींना मुदती कर्ज, बीज भांडवली कर्ज, स्वर्णिमा कर्ज योजना, मार्जिन मनी कर्ज योजना इत्यादी योजनेंतर्गत जिल्ह्यातील इतर मागास (ओबीसी) प्रवर्गातील कर्जवाटप करण्यात आलेले आहे. अधिक माहितीसाठी कुडाळ येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, सिंधुदुर्ग या जिल्हा कार्यालयात किंवा क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Flag: प्रजासत्ताक दिनानंतर राष्ट्रध्वजाची सन्मानपूर्वक विल्हेवाट कशी लावावी? वाचा कायदा काय सांगतो

Philippines Ferry Accident : टायटॅनिक सारखी भीषण दुर्घटना ! ३५० प्रवाशांना घेऊन जाणारे जहाज बुडाले, १८ जणांचे मृतदेह हाती

प्रजासत्ताक दिन 2026 विशेष: ‘बॅटल ऑफ गलवान’मधील ‘मातृभूमी’पासून सदाबहार देशप्रेम जागवणारी गीते

Horoscope : 26 जानेवारीनंतर धनयोग सुरू! 'या' 4 राशीच्या लोकांची लॉटरी; अचानक येतील पैसे अन् प्रेमात यश, ऐकायला मिळेल मोठी खुशखबर

India EU FTA : खुशखबर ! कार्सच्या किमती आणखी कमी होणार; भारताच्या 'या' डील नंतर कार खरेदी करणाऱ्यांची होणार चांदी

SCROLL FOR NEXT