कोकण

आंदुर्लेत ज्वेलरी प्रशिक्षणास प्रतिसाद

CD

09800

आंदुर्लेत ज्वेलरी प्रशिक्षणास प्रतिसाद
बांदा, ता. १० ः आंदुर्ले ग्रामपंचायत आणि कोकण एनजीओ इंडिया संस्थेच्या संयुक्त माध्यमातून मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत पाच दिवसीय ज्वेलरी बनविणे प्रशिक्षणाचा समारोप सरपंच अक्षय तेंडोलकर यांच्या उपस्थितीत प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र वाटप करून करण्यात आला.
या प्रशिक्षणात २४ युवतींनी सहभाग नोंदवला. या रोजगाराभिमुख उपक्रमामुळे रोजगारनिर्मिती वाढेल आणि स्थानिक बाजारपेठेला चालना मिळेल. महिलांच्या सहभागामुळे सामाजिक नेतृत्व, आत्मविश्वास व सामुदायिक बांधिलकी देखील अधिक दृढ होईल, असे सरपंच अक्षय तेंडोलकर यावेळी म्हणाले. समारोपप्रसंगी उपसरपंच चंद्रकिसन मोर्ये, सीआरपी अनुष्का राऊळ, रेखा वझरकर, प्रशिक्षक स्नेहल गावडे, संस्था समन्वयक समीर शिर्के यांसह ग्रामस्थ आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नियम मागे घ्या! General vs OBC वाद उफाळून येईल, UGCच्या निर्णयावरून उद्रेक; काय आहे प्रकरण

Mumbai News: आदिवासी बांधवांचा उद्रेक! बोरिवलीत पोलिसांवर केली दगडफेक; आंदोलनामागचं नेमकं कारण काय?

महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंपाची शक्यता; उदय सामंत मोठा गट घेऊन भाजपात जाणार? खासदाराच्या दाव्याने खळबळ

'तिने छातीवर कर्कटकानं माझं नाव कोरलं आणि...' ये है आशिकी फेम अभिनेत्याने सांगितला गर्लफ्रेंडचा किस्सा, म्हणाला...'ती सायको...'

Hyderabad Tourism: हैदराबादला फिरायला जाताय? हृदयाच्या आकाराचा तलाव पाहायला विसरू नका!

SCROLL FOR NEXT