कोकण

पदाधिकाऱ्यांनी फडणवीस यांची नागपुरात घेतली भेट

CD

-rat११p३६.jpg-
२५O१००२८
नागपूर : रत्नागिरी भाजप शहराध्यक्ष दादा ढेकणे, संदीप सुर्वे, मंदार भोळे व सहकाऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची भेट घेतली.
------------
भाजप पदाधिकाऱ्यांनी
घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
रत्नागिरी, ता. ११ : भारतीय जनता पार्टी रत्नागिरी शहराच्या पदाधिकाऱ्यांची नागपूर येथील रामगिरी बंगल्यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची भेट घेतली. संघटन बांधणीसाठी विविध उपाययोजनांबाबत या वेळी चर्चा करण्यात आली. रत्नागिरी शहरातील भाजप संघटनेच्या विविध उपक्रमांबद्दल या भेटीत सकारात्मक चर्चा झाली. रत्नागिरीतील जनतेसाठी चालू असलेल्या विकासकामांची माहिती देत आगामी काळातील नियोजनाबाबत मार्गदर्शनही घेण्यात आले. या वेळी रत्नागिरी शहराध्यक्ष दादा ढेकणे, शहर सरचिटणीस संदीप सुर्वे, कामगार मोर्चा शहराध्यक्ष मंदार भोळे, मनोर दळी, संतोष सावंत, प्रसाद बाष्टे, प्रवीण ढेकणे, सिद्धेश नाईक, विजय माळवदे उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: एलपीजी गॅसला पर्याय सापडलेलं डायमिथाईल इथर नेमकं काय आहे? पुण्यातल्या शास्त्रज्ञांच्या हाती मोठं यश

CA Exam : टेलर व्यावसायिकाचा मुलगा झाला ‘सीए’; प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मिळवले यश

Beed Crime: अल्पवयीन विवाहितेवर अत्याचार करुन खांबाला बांधलं; लोकांनी सोडवण्याऐवजी व्हिडीओ शूट केले

Nasrapur Accident : भरधाव डंपरने दुचाकीला मागून ठोकरले; अपघातात आजोबा, नातीचा मृत्यू

Prakash Ambedkar : एपस्टिन प्रकरणाबाबत संघाला जाब विचारणार; २३ मार्चला नागपुरात आंदोलन

SCROLL FOR NEXT