कोकण

रत्नागिरीचे ११ नेमबाज भोपाळला रवाना

CD

rat१६p१७.jpg-
२५O११०३१
रत्नागिरी : राष्ट्रीय रायफल शूटिंग स्पर्धेसाठी रत्नागिरीतील नेमबाज भोपाळला रवाना झाले. त्यांच्यासमवेत प्रशिक्षक राजेश्वरी इंगवले व पुष्कराज इंगवले.

राष्ट्रीय रायफल शूटिंग स्पर्धेसाठी
११ नेमबाज भोपाळला रवाना
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १६ : राष्ट्रीय शूटिंग चॅम्पियनशिप स्पर्धा भोपाळ, मध्यप्रदेश येथे आयोजित केली आहे. या स्पर्धेसाठी जिल्ह्यातील पुष्कराज स्पोर्ट्स शूटिंग अॅकॅडमीचे ११ नेमबाज रवाना झाले आहेत.
५० मीटर रायफल प्रकारात रत्नागिरीतील दिग्विजय चौगुले (नवनिर्माण हायस्कूल), सोहम जाधव (सेंट थॉमस हायस्कूल), साहिल मुळये (जाकादेवी), ऐश्वर्य सावंत (सडामिऱ्या), सिद्धी कासार (खंडाळा), देवर्षी कासार (जिंदल विद्यामंदिर, जयगड), श्रीवर्धन, रायगड येथून रत्नागिरी येथे नेमबाजी शिकायला आलेला पार्थ तोडकर तसेच पुणे व पिंपरी चिंचवड येथून आलेल्या कुमुदिनी तनपुरे आणि हर्षदा तनपुरे हे सर्व एम. पी. शूटिंग अकादमी भोपाळ येथील स्पर्धेत सहभागी होतील. हे सर्व नेमबाज पुष्कराज स्पोर्ट्स शूटिंग अॅकॅडमी येथे भारतीय क्रीडा प्राधिकरण मान्यताप्राप्त ग्रेड ए कोच राजेश्वरी इंगवले व आंतरराष्ट्रीय परवानाधारक प्रशिक्षक पुष्कराज इंगवले यांच्याकडून मार्गदर्शन घेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: माळेगाव कारखान्यात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार संचालकपदी बिनविरोध; संचालक मंडळाच्या विशेष सभेत निर्णय!

Viral Video : तुम्हीही नाश्त्यात पोहे आवडीने खाता ? व्हायरल व्हिडिओ पाहून उघडतील डोळे

PAK vs NAM सामन्यावर पावसाचे ढग; ऑस्ट्रेलियासारखीच पाकिस्तानची अवस्था होणार? नेमकं कसं आहे समीकरण

Latest Marathi News Live Update : सातारा नगरपरिषदेच्या ‘अघोरी नृत्या’ला अंनिसचा विरोध

Railway Loco Pilots: प्रशासनाकडून दबाव, तणावपूर्ण कामकाज अन्...; मुंबई लोकलच्या लोको पायलटांचा सामूहिक VRS अर्ज दाखल

SCROLL FOR NEXT