कोकण

नाबर शाळेतील विद्यार्थ्यांना करीअर विषयक मार्गदर्शन

CD

swt199.jpg
11817
बांदा ः येथे नाबर प्रशालेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मान्यवर.

नाबर शाळेतील विद्यार्थ्यांना
करिअर विषयक मार्गदर्शन
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. १९ ः येथील व्ही. एन. नाबर मेमोरियल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये लॅण्ड ए हॅन्ड इंडिया पुणे यांच्यातर्फे भेट देण्यात आली. प्रशाळेतील दहावीमधील विद्यार्थ्यांना पुढील करिअर विषयक मार्गदर्शन मान्यवरांकडून करण्यात आले. तसेच कॅलिफोर्निया विद्यापीठातील रिसर्च संशोधन अंतर्गत विद्यार्थ्यांकडून विविध माहिती घेण्यात आली.
जिल्ह्यातील ज्या शाळेमध्ये एम.एस.ए.टी हा कौशल्य विकास विषय सुरू आहेत. या शाळेत लॅण्ड ए हॅन्ड इंडिया पुणे या संस्थेच्या वतीने सर्व्हे करण्यात आला. यामध्ये विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक करिअर विषयक माहिती देण्यात आली. यावेळी लॅण्ड ए हॅन्ड इंडिया पुणेचे ट्रेनर सौ. स्मिता बहाद्दुरे, प्रजय कवाडे, फैजल शेख यांनी प्रत्येक विद्यार्थ्यांना हातात टॅब देत यामधून प्रत्येक विद्यार्थ्यांच्या कौशल्यामधून येणारी माहिती घेतली. भविष्यामधील करिअरच्या संधी विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आल्या. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुख्याध्यापिका मनाली देसाई यांनी उपस्थितीतांचे स्वागत केले. यावेळी समन्वयक राकेश परब, निदेशक भूषण सावंत, निदेशिका रिया देसाई, गायत्री देसाई उपस्थित होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Santosh Deshmukh Case: ऐनवेळी प्लॅन बदलला! संतोष देशमुख प्रकरणातील आरोपीला १० कमांडोंच्या गराड्यात गावात नेलं अन्...

स्टार प्रवाहवरील अभिनेत्रीची झी मराठीच्या 'सनई चौघडे' मध्ये एंट्री; पहिल्यांदा साकारणार आईची भूमिका

Pre Sleep Habits: दिवसभराचा थकवा आणि चिडचिड घालवायची असेल, तर झोपण्यापूर्वी 'या' गोष्टींना करा कायमचा टाटा!

Latest Marathi News Live Update: ५०० चौरस फुटापर्यंतच्या सदनिकेचा करमाफीचा प्रस्ताव फेटाळला

LPG Gas: उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून आलोय, मला सिलिंडर द्या...; अधिकारी असल्याचे भासवले; एजन्सीमधून सिलिंडर घेऊन पळून गेले

SCROLL FOR NEXT