कोकण

ऑफ्रोटच्या कोकण विभाग अध्यक्षपदी प्रा. सुनील जोपळे यांची निवड

CD

rat23p11.jpg-
12785
प्रा. सुनील जोपळे
----------
ऑफ्रोटच्या कोकण अध्यक्षपदी
प्रा. सुनील जोपळे यांची निवड
रत्नागिरी, ता. २३ : ऑर्गनायझेशन फॉर राइट्स ऑफ ट्रायबल (ऑफ्रोट) या आदिवासी, अधिकारी, कर्मचारी समाज संघटनेच्या कोकण प्रांताचे अध्यक्ष म्हणून प्रा. सुनील जोपळे यांची निवड झाली.
कोकण विभागाच्या जिल्हा शाखांच्या पदाधिकाऱ्याच्या सभेला संबोधित करताना ही नियुक्ती त्यांनी जाहीर केला. या सभेला ऑफ्रोट संघटना रायगड जिल्हा शाखेचे अध्यक्ष विष्णू साबळे, श्रीकृष्ण सुपे, रत्नागिरी जिल्ह्याचे कार्याध्यक्ष लुकमान तडवी, गणेश सरयाम, आकाश माळेकर, सांगलीहून गजानन डाखोरे, घोरपडे व प्रा. सुनील जोपळे उपस्थित होते. संघटनेची सभासद संख्या वाढवण्यासाठी, संघटनेचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी सर्व जिल्हा शाखांनी प्रयत्न करावेत, असे संघटनेचे राज्याध्यक्ष मरसकोल्हे यांनी सांगितले. याप्रसंगी जोपळे यांचे अभिनंदन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Cup:'...तरच अभिषेक शर्माला फलंदाज समजेल', IND vs PAK सामन्यापूर्वी पाकिस्तानी गोलंदाजाचं चॅलेंज

VIDEO : कोल्हापुरात 'व्हॅलेंटाईन डे'ला अघोरी कृत्य; हळद-कुंकू लावून झाडाला तरुणीचा फोटो अन् काळी बाहुली खिळ्याने ठोकली, भानामती की बदनामीचा कट?

Malegaon News : माळेगाव कारखान्याच्या अध्यक्षपदी सुनेत्रा पवार?; संचालक मंडळाची एकमुखी सहमती

Latest Marathi News Live Update : पुढील तीन ते चार दिवस शरद पवार घरीच आराम करणार; सुप्रिया सुळे यांची माहिती

गाडीतून उतर, लायसन दे! महिला पोलिसाने अडवलं, कॅब चालकाशी घातला वाद; VIDEO VIRAL

SCROLL FOR NEXT