कोकण

रत्नागिरी जिल्ह्याचे किशोर, किशोरी संघ मुंबईला रवाना

CD

राज्यस्तरीय खो-खो स्पर्धा-------लोगो

जिल्ह्याचा किशोर, किशोरी संघ मुंबईला रवाना
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २४ ः महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने तसेच मुंबई खो-खो असोसिएशन व श्री समर्थ व्यायाम मंदिर, दादर यांच्या संयुक्त विद्यमाने ३९ वी किशोर व किशोरी (सब ज्युनिअर - १४ वर्षाखालील) राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धा २५ ते २८ डिसेंबर २०२५ या कालावधीत मुंबई येथे आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी रत्नागिरी जिल्ह्याचे किशोरी व किशोर संघ मुंबईला रवाना झाले आहेत. किशोरी संघाच्या कर्णधार पदी मीरा कामतेकर, तर किशोर संघाचा कर्णधार प्रयाग नामये यांची निवड झाली.
लांजा येथे झालेल्या जिल्हास्तरीय निवड चाचणी खो-खो स्पर्धेतून किशोर व किशोरी संघाची निवड करण्यात आली आहे. किशोरी संघ ः मीरा कामतेकर (कर्णधार), स्वरा साळुखे, विधी सावंत, परी सुफल, मानवी शिगवण, विभूती मेत्री, ओवी वाडेकर, स्वरा उपशेट्ये, विधी रहाटे, मिहीका मोरे, आराध्या माने, आश्लेषा पड्ये, पौर्णिमा दरडे, सात्विका कांबळे, चैत्राली दिक्षीत. पंकज चवंडे (प्रशिक्षक), साक्षी डाफळे (संघ व्यवस्थापक). किशोर संघ ः प्रयाग नामये (कर्णधार), सोहम इंगळे, आयुष इंगळे, उमेश इंगळे, चिराग पाटोळे, श्लोक मांडवकर, पार्थ लांजेकर, यशराज कांबळे, आदित्य माटल, यश मांडवकर, गणेश खामकर (लांजा), नयन बुरटे, श्रेयस कदम (चिपळूण), शाश्वत डोर्लेकर (गुहागर), विनायक मटकर (राजापूर). चेतन सनगले (प्रशिक्षक), विजय पाटोळे (संघ व्यवस्थापक).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ali Khamenei: खामेनेई जिवंत? परराष्ट्रमंत्र्यांच्या दाव्याने जगभरात खळबळ; अजूनही पार्थिवावर अंत्यसंस्कार का झाले नाहीत?

Kannad Politics : कन्नडमध्ये काँग्रेसला मोठे खिंडार; डॉ. तृप्ती दिलीपसिंग राजपूत यांचा भाजपात प्रवेश

Finn Allen Century: १८ चेंडूंत ८८ धावा! फिन अ‍ॅलनचा T20 World Cup स्पर्धेत वर्ल्ड रेकॉर्ड; ख्रिस गेलचा विक्रम मोडलाच, शिवाय नोंदवले ५ मोठे पराक्रम, आफ्रिकेला बेक्कार झोडला...

Lakhandur News : चोरीचा गुन्हा उघडकीस आल्याने बदनामीच्या भीतीपोटी मुलीने संपविले जीवन

Murud Crime : मुरुड येथे अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; तिघांविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT