कोकण

नवनिर्वाचित नगराध्यक्ष, नगरसेवकांचे अभिनंदन

CD

swt2423.jpg
13216
कणकवली ः येथील नवनिर्वाचित नगराध्यक्ष संदेश पारकर यांचे अभिनंदन करताना ओबीसी व्हिजेएनटी महिला जिल्हा प्रमुख वर्षा कुडाळकर, संजय भोगटे.

नवनिर्वाचित नगराध्यक्ष,
नगरसेवकांचे अभिनंदन
कुडाळ, ता. २४ : शिवसेना ओबीसी व्हिजेएनटी महिला जिल्हाप्रमुख वर्षा कुडाळकर यांनी कणकवलीचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष संदेश पारकर, मालवणच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा ममता वराडकर, मालवण शिवसेनेचे नगरसेवक व नगरसेविका सावंतवाडीचे नगरसेवक संजू परब यांची भेट घेत त्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच मालवणच्या विजयामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांची भेट घेत त्यांचे अभिनंदन केले. यावेळी त्यांच्यासोबत शिवसेना ओबीसी व्हिजेएनटी जिल्हाप्रमुख संजय भोगटे, ओबीसी व्हिजेएनटी कुडाळ तालुकाप्रमुख रूपेश पिंगुळकर, ओबीसी व्हिजेएनटी महिला तालुकाप्रमुख अनघा रांगणेकर आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hasan Mushrif Satej Patil Friendship: मंत्री मुश्रीफांचा फोन, सतेज पाटील यांची साथ; बाहूरन विरोध आतून मदत, गोकुळची राजकीय पेरणी

Stock Market Today: युद्धातही शेअर बाजारात तेजी कायम! सेन्सेक्स 450 अंकांनी वाढला; कोणते सेक्टर तेजीत?

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेत सत्ता समीकरणात मोठी उलथापालथ, भाजप अध्यक्षपदाच्या दिशेने

Mumbai News: मुंबईत मोठा अनर्थ टळला! मोटरमनच्या क्षणभराच्या चुकेने प्रवाशांचा थरकाप, भांडूप स्थानक आलं तरी लोकल थांबली नाही, काय घडलं?

Gudipadwa Holiday: गुढीपाडव्याला बँका आणि शेअर बाजार बंद की सुरू? जाणून घ्या RBI आणि NSE ची अधिकृत माहिती

SCROLL FOR NEXT