कोकण

डॉ. आंबेडकर हायस्कूलचे कथाकथन स्पर्धेत यश

CD

-Rat२७p३.jpg -
२५O१३७४१
मंडणगड : कथाकथन स्पर्धेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना सुनील घाणेकर, रामचंद्र कापसे.
-----
डॉ. आंबेडकर हायस्कूलचे
कथाकथन स्पर्धेत यश
मंडणगड, ता. २७ ः मंडणगड तालुका मुख्याध्यापक संघाच्यावतीने आयोजित सानेगुरुजी तालुकास्तरीय कथाकथन स्पर्धेत शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले. ही स्पर्धा तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सुनील घाणेकर यांच्या अध्यक्षतेखाली व सचिव रामचंद्र कापसे यांच्या उपस्थितीत झाली. स्पर्धेत एकूण १६ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. वक्तृत्व स्पर्धेत माध्यमिक गटातून आर्या पोस्टुरे, उच्च माध्यमिक गटातून जानवी शेडगे तसेच कथाकथन स्पर्धेमधून प्राथमिक गटातून द्वितीय कार्तिक कोळेकर, माध्यमिक गटातून प्रथम क्रमांक विधी आंबेकर व उच्च माध्यमिक गटातून प्रथम क्रमांक सायली शिगवण यांनी मिळवला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC Super 8s Full Schedule : पाकिस्तानच्या विजयासह 'सुपर ८' संघ ठरले; जाणून घ्या टीम इंडियासह सर्व संघांचे वेळापत्रक

Navi Mumbai: क्षुल्लक कारण पण अमानुष शिक्षा! हातावर व्रण येईपर्यंत ४० फटके अन्...; टीचरचं विद्यार्थिनीसोबत विकृत कृत्य, काय घडलं?

Holi Horoscope Predictions: होळीनंतर मेषसह 'या' दोन राशींच्या आयुष्यात घडणार मोठे बदल; गुरु मार्गी होताच सुख-समृद्धीचे नवे योग

Latest Marathi News Live Update : "कर्जमाफीबाबत सरकार सकारात्मक, डेटा गोळा करण्याचं काम सुरु"- चंद्रकांत पाटील

फक्त 6 दिवसांत बदलणार मिथुनसहित तीन राशींचं नशीब; गजकेसरी योगामुळे होणार पैशांची बरसात

SCROLL FOR NEXT