कोकण

पावस-मिळंदमध्ये महिला स्नेहमी प्रशिक्षण

CD

rat28p17.jpg-
14015
राजापूर ः मिळंद येथे आदिशक्ती महिला सक्षमीकरण समितीच्या वतीने काढण्यात आलेल्या रॅलीत सहभागी महिला.
-----------

मिळंदमध्ये महिला स्नेही प्रशिक्षण
पावस, ता. २८ ः राजापूर तालुक्यातील मिळंद सावडाव येथील आदिशक्ती महिला सक्षमीकरण समितीतर्फे महिला स्नेही प्रशिक्षण कार्यक्रम मिळंद गुरुववाडी येथील अंगणवाडीत झाला.
महिला व किशोरवयीन मुलींची हिमोग्लोबिन तपासणी व आरोग्य या महत्त्वपूर्ण विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. समाजात संवेदनशीलता निर्माण करणे, महिलांमध्ये जनजागृती घडवून आणणे, तसेच लिंगभेद निर्मूलन, मुलींच्या शिक्षणाचे महत्त्व वाढविणे, बालविवाह रोखणे आणि लैंगिक व शारीरिक अत्याचाराविरोधात हिंसाचारमुक्त समाज घडविणे या प्रमुख उद्दिष्टांवर समिती आपले लक्ष केंद्रित करत आहे. अॅड. तेजस्विनी राणे यांनी महिला विषयक कायद्याबाबत माहिती दिली.
जवळेथर येथील वैद्यकीय अधिकारी संयुक्ता घाडगे, समुदाय अधिकारी प्रवीण होन्वेकर यांनी मार्गदर्शन केले. या वेळी या वेळी सरपंच कीर्ती आयरे, आदिशक्ती महिला सक्षमी करण समितीच्या सचिव आणि अंगणवाडी सेविका सविता चव्हाण, सदस्य आणि ग्रामविकास अधिकारी नम्रता शिवलकर, माजी जिल्हा परिषद सदस्या दूर्वा तावडे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MLA Car Bomb Attack : आमदार शौकत मोल्ला यांच्या कारवर बॉम्ब हल्ला, राजकीय वर्तुळात खळबळ!

T20 World Cup Group 2 Standing: इंग्लंडच्या विजयाने सुपर ८ च्या गटात मोठा उलटफेर; श्रीलंकेसह पाकिस्तानचंही वाढलं टेंशन; जाणून घ्या उपांत्य फेरीचं समीकरण

Talegaon Chakan Road: तळेगाव-चाकण मार्गावर युवक बनले ‘देवदूत’! तातडीच्या प्रयत्नांमुळे अपघात टळले, नेमकं काय घडलं!

Latest Marathi News Live Update : लाडकी बहिण योजना बंद होणार नाही- सुनेत्रा पवार

Missing Link project: मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ सुरू होताच टोल दरात बदल होणार का? नवीन नियम काय? महत्त्वाची माहिती आली समोर

SCROLL FOR NEXT