कोकण

गावतळे-राष्ट्रीय दानपट्टा स्पर्धेत आंजर्ले स्कूलचे सुयश

CD

राष्ट्रीय दानपट्टा स्पर्धेत
आंजर्ले स्कूलचे सुयश
गावतळे, ता. ३१ ः नाशिक येथे झालेल्या पहिल्या राष्ट्रीय दानपट्टा अजिंक्यपद स्पर्धेत दापोली तालुक्यातील आंजर्ले येथील एम. के. इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट यश मिळवले. या स्पर्धेत पाच राज्यांतील ३६४ खेळाडू सहभागी झाले होते. आंजर्ले शाळेच्या श्रेयस गणेश राऊत (१४ वर्षाखालील गट) याने एक सुवर्ण व एक रौप्यपदक पटकावले, तर नैतिक मंगेश बाईत (१६ वर्षाखालील गट) याने एक रौप्यपदक मिळवले. या यशस्वी खेळाडूंना चिन्मय सुधीर गुरव, मर्दानी खेळ प्रशिक्षक (रत्नागिरी जिल्हा) यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल आंजर्ले शिक्षण संस्था, शाळा प्रशासन व पालकांकडून अभिनंदन करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sidharth Malhotra's Father Passes Away : सिद्धार्थ मल्होत्राच्या वडिलांचे निधन!, भावूक होत केली पोस्ट अन् म्हणाला...

Bhigwan Crime : आई अन् भावाच्या डोळ्यांत मिरची पूड टाकून तरुणीचे दोघांकडून अपहरण

Car Accident : भरधाव मोटारीच्या धडकेत बालकाचा मृत्यू; तिघे जण गंभीर जखमी

Pune Traffic: गुरुवारी पुणे शहरातील वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद? कोणते रस्ते सुरु? वाचा सविस्तर

पोलिस भरतीच्या लेखी परीक्षेसाठी एका पदासाठी १० उमेदवार! सोलापूर शहर-ग्रामीण पोलिसांच्या १६९ पदांसाठी ३१६६ जण ‘मैदानी’त पास, वाचा...

SCROLL FOR NEXT