कोकण

सावी मुद्राळे ‘उत्कृष्ट नायिका’

CD

15661

सावी मुद्राळे ‘उत्कृष्ट नायिका’
तळेरे : कणकवली येथे वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान आयोजित राज्यस्तरीय नाथ पै एकांकिका स्पर्धेत शालेय गटात सावी मुद्राळे हिने उत्कृष्ट नायिका द्वितीय क्रमांक पटकावला. तिने युथ फोरम देवगड यांच्या ‘लगोरी’ या एकांकिकेत ‘डीजे’ ही भूमिका साकारली होती. यासाठी तिला आज्ञा कोयंडे, अभिषेक कोयंडे यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले. सावी ही कासार्डे माध्यमिक विद्यालयाची सहावीची विद्यार्थिनी आहे. या स्पर्धेचे परीक्षण प्रदीप वेंगुर्लेकर, डॉ. प्रिया जामकर, तुषार भद्रे यांनी केले. सावीच्या या यशाबद्दल कासार्डे प्रशालेचे संस्था पदाधिकारी, प्राचार्य, पर्यवेक्षक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.
.................
16240

चौके मांडखोल शाळेत फुलेंना वंदन
ओरोस ः मालवण तालुक्यातील उपक्रमशील शाळा चौके मांडखोल शाळेत ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली. यावेळी शाळेतील व अंगणवाडीतील मुलांनी सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिराव फुले यांच्या वेशभूषा केल्या होत्या. सकाळी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मुलांनी त्यांच्या कार्यावर आधारित विचार व्यक्त केले. शाळेचे उपक्रमशील शिक्षक सुषण ढवण यांनी पूर्वीच्यावेळी फुले दांपत्याने केलेले महान कार्य आजच्या काळात कसे आचरणात आणावे, याविषयी विचार व्यक्त केले. मुख्याध्यापक दीपक गोसावी यांनी आजच्या युगात शिक्षणाबरोबर संस्कार किती महत्त्वाचे आहेत, याविषयी मार्गदर्शन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran political Crisis: इराणमध्ये संघर्षाचा पेच कायम; नेत्यांना मारण्याचे विपरित परिणाम होण्याचा इशारा!

Latest Marathi News Live Update : पादुका दर्शनासाठी सज्ज होतोय 'भक्तीचा महाकुंभ'; वरळीच्या NSCI डोममध्ये उद्यापासून उत्सवाला होणार सुरुवात

MP EOW Controversy : एक वर्षाच्या बालकावर बेहिशोबी मालमत्ता जमवल्याचा गुन्हा, आर्थिक गुन्हे शाखेचा पराक्रम

Chhatrapati Sambhajinagar News: अवकाळी पावसाचा मोठा फटका; हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान

PM Kisan 22nd Installment : 'पीएम किसान'चे 93 कोटी खात्यात जमा झाले, पण 'या' चुकीमुळे 11 हजार शेतकऱ्यांचे पैसे अडकले; त्वरित करा हे काम!

SCROLL FOR NEXT