कोकण

बांदा मराठा समाजातर्फे आनंद गवस यांचा सत्कार

CD

16134

बांदा मराठा समाजातर्फे
आनंद गवस यांचा सत्कार

बांदा, ता. ९ ः सिंधुदुर्ग जिल्हा सॉ मिल असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल बांदा मराठा समाजाच्यावतीने माजी उपाध्यक्ष उद्योजक आनंद गवस यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. गवस हे गेल्या अनेक वर्षांपासून सॉ मिल व्यवसायात सक्रिय आहेत.
जिल्हास्तरावर नेतृत्व करण्याची जबाबदारी त्यांच्याकडे आल्याने बांदा परिसरासह मराठा समाजात समाधान व्यक्त करण्यात येत आहे. यापूर्वी त्यांनी मंडळात उपाध्यक्षपदाची जबाबदारी समर्थपणे पार पाडत सामाजिक कार्यातही योगदान दिले आहे. त्यांच्या या निवडीबद्दल उपस्थित मान्यवरांनी अभिनंदन केले. यावेळी बांदा मराठा समाजाचे अध्यक्ष विराज परब, माजी अध्यक्ष नीलेश मोरजकर, सचिव आनंद वसकर, सहसचिव हेमंत मोर्ये-सावंत, ग्रामपंचायत सदस्य रत्नाकर आगलावे, अक्षय परब, प्रभाकर गावकर, माजी खजिनदार राकेश परब, जय पटेकर-सावंत, मनोज सावंत आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आश्रमशाळांना युद्धाची झळ, गॅस तुटवड्याचा १८ हजार विद्यार्थ्यांना फटका; भोजन व्यवस्थेसमोर मोठे संकट

‘कुरळे ब्रदर्स’ची धमाल आता घरबसल्या! ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ आता ओटीटीवर, कधी कुठे पाहाल?

नागपूरमध्ये ९० टक्के मोबाईल टॉवर अनधिकृत? खळबळजनक आरोपानंतर राज्य सरकार अ‍ॅक्शन मोडवर, आणणार नवं धोरण!

LPG Crisis: दररोज ७५ लाख बुकिंग; तरीही गॅस तुटवडा नाही, साठेबाजी आणि काळाबाजारावर लगाम; केंद्राने दिले कडक निर्देश

Dry Fruits Price Hike: बदाम, पिस्ता, खजुर महागले! युद्धजन्य परिस्थितीमुळे सुक्या मेव्याची आवक ठप्प, दरवाढ किती?

SCROLL FOR NEXT