कोकण

बुरंबाड येथे विज्ञान प्रयोग दिग्दर्शन कार्यशाळा

CD

- rat७p११.jpg-
P२६O१६१३५
संगमेश्वर ः बुरंबाड येथे आयोजित विज्ञान प्रयोग दिग्दर्शन कार्यशाळेत सहभागी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना दिलीप काजवे.
---
विज्ञान प्रयोग दिग्दर्शन कार्यशाळा
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. ७ ः तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमधून केंद्र ते तालुकास्तरीय चाळणी परीक्षेतून इस्रो व नासा अभ्यासदौरा आणि परीक्षेसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांसाठी सेवा भारती कोकण प्रांत ट्रस्टतर्फे प्रशिक्षक दिलीप काजवे यांनी एका दिवसाचे प्रयोग प्रात्यक्षिक व दिग्दर्शन कार्यशाळेचे आयोजन केले होते. संगमेश्वर तालुक्यातील २१ शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी हा प्रयोग केला जाणार आहे.
काजवे यांनी आपल्या घरी ही प्रात्यक्षिकं आयोजित केली असून, विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लागावा यासाठी या कार्यशाळेसाठी देवरूख नं. ४ शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यात स्वरूप पाटील, दूर्वा बांडागळे, अथर्व गुरव, कौशिक जाखी, डिंगणी खाडेवाडी शाळेतील विद्यार्थी सोहम पाकतेकर यांनी सराव प्रात्यक्षिकात सहभाग घेतलेला होता. बुरंबाड नं. २ शाळेतील विद्यार्थी प्रांजल मोरे, अनया काळंबी, वैष्णवी काळंबी, स्वरा रसाळ, अस्मी लिंगायत यांनी मार्गदर्शन व प्रात्यक्षिकाचा लाभ घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BMC Recruitment: बेरोजगार तरुणांसाठी मोठा दिलासा! बीएमसीच्या ९ हजार जागांसाठी मेगाभरती, अर्ज प्रक्रिया कधी?

Shivneri Bus Expansion : ‘मुंबई–पुण्याची राणी’ आता महाराष्ट्रभर; व्होल्वो आणि स्लीपर सुविधांसह शिवनेरीचा होणार विस्तार

Kitchen Hacks: सफरचंद-बटाटा कापल्यानंतर लगेच काळे पडतात? फक्त ‘ही’ ट्रिक वापरा अन् पाहा रिझल्ट

Latest Marathi News Live Update : अमेरिका, इस्रायल आणि इराणमधील सुरू असलेल्या संघर्षामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान - नाना पटोले

Nashik Municipal Corporation : हरित नाशिकसाठी मनपाचा २५ कोटींचा प्लॅन; वृक्षलागवड आणि संवर्धनासाठी तिजोरी उघडली!

SCROLL FOR NEXT