कोकण

वारगावात आज बक्षीस वितरण

CD

वारगावात आज
बक्षीस वितरण
तळेरे ः वारगाव येथील शेठ म. वि. केसरकर माध्यमिक विद्यालयात वारगावचे सुपुत्र व शिक्षणमहर्षी महादेवशेठ केसरकर यांची १६ वी पुण्यतिथी उद्या (ता.१०) सकाळी १० वाजता आयोजित केली आहे. याप्रसंगी विद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ होणार आहे. यावेळी माजी विद्यार्थी संघाच्यावतीने बांधलेल्या शालेय स्वच्छतागृहाचे उद्‍घाटन, संस्था कार्यालय उद्‍घाटन, वार्षिक बक्षीस वितरण सोहळा व मान्यवरांचे मार्गदर्शन आयोजित केले आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष वारगाव विकास मंडळ, मुंबईचे अध्यक्ष विजय केसरकर असणार आहेत. प्रमुख अतिथी म्हणून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक विजय पांचाळ, जोगेश्वरी (मुंबई) येथील आमदार अनंत नर, वारगावचे सरपंच नारायण शेट्ये यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व संस्थेचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
------------
परुळे - आजारवाडीत
आज महारक्तदान
म्हापण ः प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही जि. प. शाळा, आजारवाडी (परुळे) येथे उद्या (ता.१०) महारक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. हे शिबिर जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज, रामानंदाचार्य दक्षिण पीठ नाणीजधाम यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात येत आहे. नागरिकांनी यात सहभागी होऊन रक्तदान करावे व या सामाजिक उपक्रमात योगदान द्यावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PAKISTAN SEMIS SCENARIOS : न्यूझीलंड हरला, म्हणून पाकड्यांनी जास्त फडफडू नये! उपांत्य फेरीचं समीकरण पाहताच येईल चक्कर...

T20 WC, NZ vs ENG : इंग्लंडने बाजी मारली, पाकिस्तानच्या जीवात जीव आला! न्यूझीलंड पराभूत होऊनही पोहचू शकतात उपांत्य फेरीत

Reliance Group: अंबानींच्या सून राधिका मर्चंट पैठणमध्ये! तीन महिन्यात दुसरा दौरा; पोलिस बंदोबस्तात प्रकल्पाला दिली भेट

Accident : सिंदखेड फाट्यावर दुचाकी चारचाकीची भीषण धडक; एक महिला ठार, एक जखमी

Mount Abu Name Change : जगप्रसिद्ध 'माउंट अबू'सह तीन शहरांचे नामांतर; मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांची मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT