कोकण

साकेडीत वारकरी दिंडी भजन स्पर्धा

CD

साकेडीत वारकरी
दिंडी भजन स्पर्धा
कणकवली : साकेडी (ता. कणकवली) येथील श्री देव चव्हाटा मंदिरासमोर जिल्हास्तरीय वारकरी दिंडी भजन स्पर्धा ही १४ जानेवारीला सायंकाळी ५ वाजता होणार आहे.
वारकरी परंपरेचा जागर करत भक्ती, अभंग व भजनाच्या माध्यमातून विठुरायाच्या नामस्मरणाचा हा भक्‍तिमय सोहळा रंगणार आहे. उद्‍घाटन प्रसंगी निवृत्त कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड हे प्रमुख उपस्थित म्हणून लाभणार आहेत. या भजन स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध भागांतील निमंत्रित भजन मंडळांचा सहभाग असणार आहे. गेली आठ वर्षे सातत्याने ही स्पर्धा आयोजित करण्यात येत असून, सहभागी भजन मंडळांसाठी प्रथम पारितोषिक ७,००० रुपये व आकर्षक चषक, तर द्वितीय पारितोषिक ५,००० रुपये व आकर्षक चषक देण्यात येणार आहे. तसेच उत्कृष्ट पखवाजवादक व उत्कृष्ट गायक यांनाही विशेष पारितोषिकांनी गौरविण्यात येणार आहे. या स्पर्धेचे आयोजन साकेडी येथील भजनप्रेमी ग्रामस्थ व श्री वाळकेश्वर नवतरुण प्रासादिक भजन मंडळ यांच्यावतीने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC: PAK vs SL सामन्यात थरार! ४,६, ६, ६... श्रीलंकेच्या कर्णधारानं दिलेलं पाकिस्तानला टेन्शन, पण शेवटच्या चेंडूवर यजमान पराभूत

PAK vs SL: श्रीलंकेने १४८ धावा करताच पाकिस्तानचा 'गेम ओव्हर'! T20 WC सेमीफायनल भारतातच होणार...

छत्रपती शिवाजी महाराजांचे पहिले शिल्प महाराष्ट्रात नाही, तर तमिळनाडूच्या 'या' किल्ल्यावर; मराठ्यांचा ज्वलंत इतिहास, एकदा नक्की बघा

T20 WC, PAK vs SL: साहिबजादा फरहानचे शतकासह विश्वविक्रम, पाकिस्तान २०० पार; पण श्रीलंकेत फिक्सिंगची चर्चा; जाणून घ्या कारण

Ganja Seized : बारामतीत अडीच कोटींचा 470 किलो गांजा हस्तगत...

SCROLL FOR NEXT