कोकण

मुणगे ‘भगवती एज्युकेशन’च्या अध्यक्षपदी पंतवालावलकर

CD

16532
नरसिंह पंतवालावलकर


मुणगे ‘भगवती एज्युकेशन’च्या
अध्यक्षपदी पंतवालावलकर

सकाळ वृत्तसेवा
मुणगे, ता. ९ ः येथील भगवती एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षपदी नरसिंह पंतवालावलकर तर सचिवपदी विजय बोरकर यांची निवड झाली. रविवारी (ता. ४) झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये ही निवड करण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे नूतन अध्यक्ष पंतवालावलकर होते.
यावेळी उपाध्यक्ष सुरेश बांदेकर, विलास मुणगेकर, कार्याध्यक्ष नारायण आडकर, सचिव बोरकर, प्रशालेच्या मुख्याध्यापिका एम. बी. कुंज आदी उपस्थित होते. सभेच्या सुरुवातीला दिवंगतांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर २०२५-२६ ते २०२७-२८ या तीन वर्षांकरिता कार्यकारी मंडळाची निवड करण्यात आली. त्यामध्ये संस्थेचे अध्यक्ष पंतवालावलकर, उपाध्यक्ष मुणगेकर व बांदेकर यांची फेरनिवड करण्यात आली. सदस्यपदी नारायण आडकर, विजय बोरकर, सदाशिव लब्दे, धर्माजी आडकर, रवींद्र सावंत, रत्नदीप पुजारे, दत्तात्रय घाडीगावकर, गौतम मुणगेकर, प्रमोद दळवी, वसंत शेट्ये, विश्वास मुणगेकर यांची फेरनिवड, तसेच एकनाथ परब, सुनील हिर्लेकर, दिलीपकुमार महाजन यांची निवड करण्यात आली. अंतर्गत हिशेब तपासणीस महेश सावंत, व्यवस्थापक देवदत्त पुजारे यांची फेरनिवड करण्यात आली. यावेळी नंदकुमार बागवे, संजय बांबुळकर, प्रिया सावंत, सीताराम मुणगेकर, रमाकांत सावंत, सुनील सावंत, यशवंत मुरकर, अजित रासम, देवजी रासम, वामण आडकर, अरविंद सावंत, किरण गुरव, भरत सावंत, सुरबा सावंत, बाबू तळगावकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते. सचिव बोरकर यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT