कोकण

रसिका वेंगुर्लेकर ‘गावभेट’ दौऱ्यावर

CD

16556

रसिका वेंगुर्लेकर
‘गावभेट’ दौऱ्यावर
ओरोस ः मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानामध्ये अंतर्गत सेलिब्रिटी भेटीसाठी सावंतवाडी तालुक्यातील वेत्ये, कुडाळातील अणाव आणि कणकवलीतील कलमठ आणि लोरे नंबर १ या चार गावांची निवड केली आहे. या चारही गावांत नियोजित कार्यक्रमानुसार रविवारी (ता.११) सेलिब्रिटी भेट देणार आहेत. दरम्यान, जिल्ह्यासाठी निश्चित झालेल्या सेलिब्रिटीतील शिवाली परब ऐवजी रसिका वेंगुर्लेकर यांची निवड केली आहे. त्यामुळे पृथ्वीक प्रताप आणि रसिका वेंगुर्लेकर हे दोन सेलिब्रिटी या चारही गावांना भेटी देणार आहेत. ५ जानेवारीपासून या कार्यक्रमाला प्रारंभ झाला असून ३० जानेवारीपर्यंत तो सुरू राहणार आहे. सेलिब्रिटी रविवारी (ता.११) सकाळी ९.२० वाजता अणाव, ११ वाजता वेत्ये, दुपारी १.४० वाजता कलमठ तर शेवटची भेट लोरे नंबर १ गावाला ३.३० वाजता देणार आहेत. भेटीवेळी सेलिब्रिटी स्वागत स्वीकारणार असून गावाने राबविलेल्या उपक्रमाची माहिती घेणार आहेत. तसेच यावेळी विविध कार्यक्रमांचे आयोजनही त्या त्या गावांनी स्वतंत्ररीत्या केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Heatwave: मुंबईचं तापमान ४० अंशांवर का पोहोचलं? तज्ज्ञांनी कारणच सांगितलं; मोठा खुलासा आला समोर

Horoscope News : उद्या 12 मार्चपासून 'या' 4 राशींना लाभेल नशीबाची पूर्ण साथ; अडकलेले पैसे येतील परत, अचानक मिळेल मोठी खुशखबर

IPL 2026 Schedule: परंपरेला तडा! RCB vs CSK हे आयपीएल २०२६च्या पहिल्याच सामन्यात भिडण्याचा अंदाज; जाणून घ्या महत्त्वाचे अपडेट्स

Latest Marathi News Live Update : नाशिकच्या भद्रकाली परिसरात दहावीच्या विद्यार्थ्यांवर प्राणघातक हल्ला

मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! रस्त्यावर पार्किंगसाठी ऑड-ईवन नियम लागू; मुंबई ट्रॅफिक पोलिसांचा मोठा निर्णय, काय बदल होणार?

SCROLL FOR NEXT