कोकण

पाटणकर गॅस सर्व्हिसला ‘बेस्ट डिस्ट्रीब्युटर’ पुरस्कार

CD

16202

पाटणकर गॅस सर्व्हिसला
‘बेस्ट डिस्ट्रीब्युटर’ पुरस्कार

सावंतवाडी, ता. ९ ः भारत पेट्रोलियमच्यावतीने गोवा विभागाचा २०२४-२५ या वर्षाचा ‘बेस्ट डिस्ट्रीब्युटर’ पुरस्कार येथील पाटणकर गॅस सर्व्हिसला प्राप्त झाला आहे. मंगळवारी (ता. ६) पणजी येथील हॉटेल नोवोटेलमध्ये झालेल्या सोहळ्यात रामप्रसाद पाटणकर व ऋचा पाटणकर यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या मुख्य पुरस्कारासह अन्य सात महत्त्वाचे पुरस्कार प्रदान करण्यात आले. पाटणकर गॅस सर्व्हिसने गोवा विभागात सलग ९ वर्षे ‘बेस्ट डिस्ट्रीब्युटर’ राहण्याचा मान मिळविला आहे. या सोहळ्यात त्यांना ४१ वर्षांच्या उत्कृष्ट सेवेबद्दल ‘दीर्घ सेवा पुरस्कार-४१ साल बेमिसाल’ देऊन गौरविले. तसेच ‘कोकणरत्न-बेस्ट डिस्ट्रीब्यूटर ऑफ द टेरिटरी’, ‘एक्सलंट इन डोमेस्टिक सेल्स’ आणि ‘स्मार्ट कनेक्शन बियाँड एलपीजी’ या श्रेणीत त्यांनी विजय मिळविला. तसेच ‘बियाँड एलपीजी का बादशहा’, ‘एनसी-शेर-बेस्ट इन न्यू कनेक्शन एनरोलमेंट’ आणि ‘अविरत ऊर्जा-बेस्ट इन डीबीसी एनरोलमेंट’ या विभागांत पाटणकर गॅस सर्व्हिसने उपविजेता पुरस्कार पटकावला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cristiano Ronaldo: अमेरिका-इराण युद्धाचे परिणाम! रोनाल्डो तातडीने सौदी अरेबियातून खासगी विमानाने रवाना

Mumbai Crime: सिद्दिकी हत्येशी बिल्डर लॉबीचा संबंध नाही; मुंबई पोलिसांची उच्च न्यायालयात माहिती, काय आहे प्रकरण?

Kolhapur Well Accident : काळ आला होता, पण वेळ आली नव्हती! 70 फूट खोल विहिरीत 25 टन वजनाचे पोकलँड कोसळले; विहिरीत बुडणाऱ्या मित्रासाठी ऑपरेटरने..., VIDEO पाहा

Latest Marathi News Live Update : बदलापूर स्त्री बीज तस्करी प्रकरण : नाशिकमधील डॉ. अमोल पाटीलला पोलिसांनी चौकशीसाठी घेतलं ताब्यात

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणी संतापल्या! केवायसी करूनही मिळेनात पैसे; पात्र-अपात्रतेबाबत गोंधळ, लाभार्थी महिलांचे बँकांत हेलपाटे..

SCROLL FOR NEXT