कोकण

पालकमंत्री नीतेश राणे आज सिंधुदुर्ग दौऱ्यावर

CD

16609

पालकमंत्री आज
सिंधुदुर्ग दौऱ्यावर
सिंधुदुर्गनगरी, ता. ९ ः राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नीतेश राणे उद्या (ता.१०) जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा असा ः सकाळी ८.३० वाजता मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ, मोपा (गोवा) येथे आगमन व मोटारीने सिंधुदुर्गकडे प्रयाण. सकाळी १०.१५ वाजता पालकमंत्री चषक २०२६ अंतर्गत तालुकास्तरीय भजन स्पर्धेच्या उद्घाटनास उपस्थिती (स्थळ : भगवती मंगल कार्यालय, कणकवली). सकाळी ११ वाजता मसुरे आंगणेवाडी (ता.मालवण) येथील श्री भराडी देवी वार्षिक जत्रोत्सव संदर्भात आढावा बैठक (स्थळ : जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग). सकाळी ११.३० वाजता कुणकेश्वर (ता.देवगड) येथील श्री देव स्वयंभू देवाच्या वार्षिक जत्रोत्सव संदर्भात आढावा बैठक. दुपारी १२ वाजता राजकोट किल्ला येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात शिवसृष्टी व पर्यटनपूरक सुविधा निर्माण करण्याबाबत जिल्हास्तरीय समितीची आढावा बैठक, दुपारी १२.३० वाजता मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान २०२५–२६ अंतर्गत जिल्हा परिषदेकडील विविध कामांचे भूमिपूजन व उद्घाटन, तसेच वैयक्तिक लाभ वितरण व सन्मान सोहळ्यास उपस्थिती (स्थळ : इच्छापूर्ती मंगल कार्यालय, ओरोस, सिंधुदुर्गनगरी). दुपारी १ वाजता मोपा (गोवा) कडे प्रयाण.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Safe Investment : अमेरिका–इराण युद्धाने शेअर बाजार हादरला! घाबरू नका… या 6 गुंतवणुकीत तुमचे पैसे राहतील सुरक्षित

Nashik News : नाशिकवर पाणीसंकट? धरणांमध्ये ६७ टक्के साठा शिल्लक; वाढत्या उन्हामुळे बाष्पीभवन वाढले

Latest Marathi News Live Update : राज्यसभेबाबतचा निर्णय संध्याकाळपर्यंत घेतला जाईल- संजय राऊत

Budget 2026: यंदा राज्य सरकारची कसरत! तूट, कर्जामुळे योजना व विकासाचा समतोल साधण्याचे आव्हान

Nashik Municipal Corporation : नाशिक मनपाचा शेअर बाजारात डंका! २०० कोटींच्या 'ग्रीन बॉण्ड'ला ५४० कोटींचा प्रतिसाद

SCROLL FOR NEXT