कोकण

- रंगला ''अतुल्य भारत''चा आविष्कार

CD

-rat९p२५.jpg-
२६O१६६१५
रत्नागिरी ः विसपुते स्कूलमधील सांस्कृतिक महोत्सवात नृत्य सादर करताना विद्यार्थिनी.
--
रत्नागिरीत रंगला ‘अतुल्य भारत’
विसपुते इंग्लिश स्कूल ; बहारदार नृत्यातून राज्यांचे दर्शन
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १० ः कुवारबाव येथील मातोश्री कमलबाई विसपुते इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचा (कुवारबाव) वार्षिक सांस्कृतिक महोत्सव ‘अतुल्य भारत’ कार्यक्रम उत्साहात झाला.
स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात येथे या कार्यक्रमाचे आयोजन केलेले होते. यावर्षीच्या सांस्कृतिक कार्यक्रमाची संपूर्ण आखणी ‘अतुल्य भारत’ या संकल्पनेवर आधारित होती. विद्यार्थ्यांनी आपल्या बहारदार नृत्याविष्कारांतून भारतातील विविध राज्यांचे दर्शन घडवले. विद्यार्थ्यांच्या तालावर मान्यवरांनीही धरला ठेका कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे बालगोपाळांचे मंत्रमुग्ध करणारे सादरीकरण. संस्थेचे अध्यक्ष धनराज विसपुते, राजेंद्र कारंजकर आणि नरेंद्र गावंड यांनी रंगमंचावर जाऊन विद्यार्थ्यांसोबत नृत्यात सहभाग घेतला. कार्यक्रमाला प्रवीण मलुष्टे, जयंत जोशी, उमेश राऊत, अनिल काटे, स्नेहल वैशंपायन, ज्योती गावंड आणि ईशा पेडणेकर आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! एप्रिलमध्ये ‘या’ महिलांनाच मिळणार ३००० रुपये, ‘ई-केवायसी’ न केलेल्या महिलांचा बंद होणार लाभ, वाचा...

उज्ज्वला योजनेच्या महिलांच्या डोळ्यात धूर! ऑनलाइन बुकिंगसाठी ४५ दिवसांची अट; अन्नपूर्णा योजनेचा शासन निर्णय, पण अंमलबजावणी कागदावरच, वाचा...

Paneer Jowar Paratha: उन्हाळ्यात हलका पण पौष्टिक नाश्ता हवा असेल तर घरच्या घरी बनवा स्वादिष्ट पनीर ज्वारी पराठा

अग्रलेख : भारत- चीन व्यापाराचा नवा अध्याय

Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : १४ मार्च २०२६ ते २० मार्च २०२६ - मराठी राशी भविष्य

SCROLL FOR NEXT