कोकण

जिल्हास्तरीय ''चाचा नेहरू बाल महोत्सव'' उत्साहात

CD

‘चाचा नेहरू बाल महोत्सव’ उत्साहात
रत्नागिरी, ता. ९ ः महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभाग आणि जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय ''चाचा नेहरू बालमहोत्सवा''चा बक्षीस वितरण समारंभ आज मोठ्या उत्साहात पार पडला. गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या या महोत्सवाची सांगता बक्षीस वितरणाने झाली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय पोलिस अधिकारी नीलेश माईणकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून ''२ महाराष्ट्र नेव्हल युनिट एनसीसी''चे कमांडिंग ऑफिसर रामंजुल दीक्षित, जिल्हा रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. शिरसाट, जिल्हा परिषद जिल्हा कार्यक्रम अधिकारी (महिला व बालकल्याण) मल्लिनाथ कांबळे आणि पोलिस उपनिरीक्षक अभय तेली यांची उपस्थिती होती.​ गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या या महोत्सवात विविध संस्थांमधील तसेच नगरपालिकेच्या शाळांमधील सुमारे ३०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. यामध्ये विविध क्रीडा स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. बक्षीस वितरण सोहळ्याची सुरुवात समूहनृत्य आणि वैयक्तिक नृत्य सादरीकरणाने झाली. याप्रसंगी माईणकर यांनी आपल्या कारकिर्दीत मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेल्या प्रयत्नांचा विशेष उल्लेख केला तसेच, कमांडिंग ऑफिसर दीक्षित यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वाघ किंवा बिबट्या गावात येताच मोबाईलवर येणार अलर्ट; नागपुरात नवी यंत्रणा सुरू, AI हिंस्त्र प्राण्यांचा धोका कसा ओळखणार?

IPL 2026 Marathi News: गतविजेत्या RCB ला स्पर्धा सुरू होण्यापूर्वी झटका! प्रमुख खेळाडूच्या खेळण्यावर अनिश्चिततेचे सावट

Nagpur News: मेयोतील कॅन्टीन बंद, मेडिकलमध्ये शिजली खिचडी; रविभवन कॅन्टीनमध्ये इलेक्ट्रिक शेगड्यांचा आधार

Gas Shortage: हॉटेल व्यावसायिकांसाठी मोठा निर्णय! कमर्शियल सिलिंडरचा कोटा २० टक्के, पण 'यांनाच' मिळेल गॅस

EPFO PF Account: नोकरी बदलली? जुन्या PF खात्यातील पैशांची चिंता करू नका; ‘फॉर्म 13’ करेल सगळी मदत

SCROLL FOR NEXT