कोकण

एकांकिका

CD

एकांकिकेत ‘प्रेम की यातना’ द्वितीय
मधुमिलिंद संस्थेचे सादरीकरण ; दिग्दर्शन, अभिनय, प्रकाशयोजना प्रथम
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १० ः परूळे युवक कला, क्रीडा मंडळाच्या स्व. अॅड. अभयकुमार देसाई स्मृती राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा नुकतीच झाली. स्पर्धेत शहरातील ‘मधूमिलिंद’ या संस्थेच्या ‘प्रेम की यातना’ या एकांकिकेने द्वितीय क्रमांक पटकावला. वैयक्तिक दिग्दर्शन, प्रकाशयोजना, अभिनय प्रथम व स्त्री अभिनय द्वितीय अशी चार पारितोषिकेही पटकावली आहेत.
प्रेम की यातना या एकांकिकेचे दिग्दर्शन व प्रकाशयोजना शेखर मुळ्ये यांनी केले व ते या एकांकिकेतून सार्थ झाले. दिग्दर्शन व प्रकाशयोजनेचे प्रथम पारितोषक मिळाले. सर्वोत्कृष्ट अभिनेता दीपक माणगांवकर व सर्वोत्कृष्ट स्त्री अभिनयाचे द्वितीय पारितोषिक मुक्ता शेंबेकर यांना मिळाले. या आधी राजापूर-ओणी येथे झालेल्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत याच एकांकिकेने अभिनयाचे द्वितीय पारितोषिक पटकावले होते. स्पर्धेत एकूण १७ एकांकिका झाल्या होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MSRTC Recruitment : खूशखबर! एसटी महामंडळात 17 हजार पदांची 'महाभरती'; कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली मोठी अपडेट

LPG संपला, चपाती-भाकऱ्या भाजायच्या कशा? रुग्णांना दिल्या जाणाऱ्या जेवणात कपात; रुग्णांचे हाल

Harish Rana Euthanasia: १३ वर्षांपूर्वी हरीश राणाला काय झालं होतं? इच्छामरण म्हणजे काय? भारतात कायदा काय सांगतो अन् कोणते देश मान्यता देतात?

Navale Bridge Accident : नवले पुलावर पुन्हा अपघात ! भरधाव कार डिव्हायडरला धडकून उलटली

BCCI Awards: राहुल द्रविडला जीवनगौरव, तर टी२० संघातून वगळलेल्या खेळाडूला सर्वोत्तम क्रिकेटपटूचा पुरस्कार

SCROLL FOR NEXT