कोकण

डॉ. खानोलकर हायस्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

CD

16755
वेंगुर्ले ः गुणवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.


डॉ. खानोलकर हायस्कूलचे
वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ले, ता. १० ः मठ येथील राय डॉ. रा. धों. खानोलकर हायस्कूलचा वार्षिक पारितोषिक वितरण व विविध गुणदर्शन कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी डॉ. रामजी खानोलकर यांच्या जयंती दिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले.
निवृत्त प्राध्यापक महेश बोवलेकर, शिक्षणप्रेमी प्रकाश मठकर, नूतन मराठा हितवर्धक संघ मुंबईचे विश्वस्त प्रभाकर मठकर, मिलिंद खानोलकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मिनल गावडे, उपाध्यक्ष संजना तेंडोलकर, शिक्षक-पालक संघाचे उपाध्यक्ष केशव ठाकूर, सतीश गावडे, अतुल वाढोकर, अमेय मठकर तसेच पालक उपस्थित होते. शालेय क्रीडा स्पर्धा, प्रत्येक वर्गातून प्रथम तीन आणि विविध स्पर्धांमध्ये क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांना गौरविले. दुर्वांका गावडे, लवू ठाकूर, काशिनाथ तेंडोलकर, मठ हायस्कूल बचाव कृती समिती सल्लागार रवींद्र खानोलकर, अध्यक्ष दिगंबर परब यांचा सत्कार करण्यात आला. वयाच्या ८२ व्या वर्षी रांगणागड सर करणारे प्रकाश ऊर्फ नाना मठकर यांचा विशेष सत्कार केला. त्यानंतर मुलांचे विविध गुणदर्शनपर कार्यक्रम झाले. मुख्याध्यापक सुनील जाधव यांनी प्रास्ताविक केले. शिक्षक गणुराज गोसावी यांनी सूत्रसंचालन केले. स्वप्नाली कांबळी यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Marathi News: धोनीच्या CSK ला काव्या मारनने कोर्टात खेचले; आयपीएलपूर्वी वातावरण तापले, नेमकी भानगड काय?

Latest Marathi News Live Update : पुणे दहावी पेपरफुटी प्रकरण, पोलीस तपासात पेपर फुटला नसल्याचे समोर

Ali Jafari Iran strategy: अली जाफरी कोण आहेत? इराणची कडवी झुंज! अमेरिका-इस्रायलसारख्या महाशक्तींचा विजय का अशक्य ठरतोय?

Supreme Court on Menstrual Leave : ...तर महिलांच्या करिअरवर परिणाम; मासिक पाळीच्या रजेबाबत सर्वोच्च न्यायालयाची स्पष्ट भूमिका

'मला इच्छा आहे परंतु मी प्रेग्नेट नाही' नीना गुप्ता यांचा खुलासा, म्हणाल्या...'गोड बातमी असावी असं वाटतं पण...'

SCROLL FOR NEXT