कोकण

कोंड्येतील वृद्धाची गळफास घेऊन आत्महत्या

CD

वृद्धाची गळफास
घेऊन आत्महत्या
संगमेश्वर, ता. १० ः कोंडये-देसाईवाडी वरचामाळा येथील रमेश विनायक देसाई (वय ८२) यांनी ७ जानेवारीला दुपारी गळफास घेत आत्महत्या केली. घरातील माळ्याच्या लाकडी भाल्याला त्यांनी गळफास घेतला. या घटनेची माहिती कोंडयेचे पोलिस पाटील विजय यशवंत शिंदे यांनी संगमेश्वर पोलिस ठाण्यात दिली. त्यानंतर संगमेश्वर पोलिस ठाण्यात अकस्मित मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana Update : लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! फेब्रुवारी अन् मार्चचा हप्ता एकाच वेळी मिळणार, तारीखही आली समोर...

Hadapsar Station: हडपसर स्थानकात चौथ्या फलाटाला मंजुरी; प्रवाशांची सोय, विस्तार झाल्याने रेल्वे गाड्यांची संख्या वाढणार

Heart & Kidney Disease Detection Tool: मधुमेहामुळे हार्ट आणि किडनीवर येणारा ताण आता आधीच ओळखता येणार; डॉक्टरांसाठी नवीन स्मार्ट टूल लाँच!

Summer Travel 2026: यंदा उन्हाळी पर्यटनाला महागाईच्या झळा; विमान कंपन्यांकडून भाडेवाढ शक्य, आधीच बुकिंगचा तज्ज्ञांकडून सल्ला

Harish Rana Case: इच्छामरणाची परवानगी मिळालेल्या हरीश राणांच्या कुटुंबाला योगी सरकारचा मोठा आधार! उत्पन्नासाठी दुकानही देणार

SCROLL FOR NEXT