कोकण

दाभोळेत विविध विकासकामे हाती

CD

16942

दाभोळेत विविध विकासकामे हाती
देवगड, ता. ११ ः दाभोळे (ता.देवगड) बौद्धवाडी सड्याकडे जाणाऱ्या रस्त्याच्या खडीकरण, डांबरीकरण कामाचा प्रारंभ भाजपचे देवगड मंडल अध्यक्ष सदाशिव भुजबळ यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. विविध मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती.
दाभोळे गावातील विविध विकासकामांना चालना देण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामांमध्ये दाभोळे ग्रामपंचायत कार्यालय विस्तारीकरण करणे, दाभोळे तेलीवाडी ते महाजनवाडी रस्ता, दाभोळे उंबळाची व्हाळी रस्ता, राऊतवाडी अंगणवाडी दुरुस्ती, राऊतवाडी पायवाट दुरुस्ती, बौद्धवाडी सडा रस्ता आदी कामांचा समावेश आहे. बौध्दवाडी सडा भूमिपूजनप्रसंगी भगवान कदम, सरपंच श्रीकृष्ण अनभवणे, विठ्ठल दाभोळकर, ग्रामपंचायत अधिकारी पांडुरंग शेटगे, सागर कुळकर, संदेश चव्हाण, रमेश घाडी, पांडुरंग घाडी, सानिका कदम, हेमंत कदम, रमाकांत कदम, राज कदम, जयराम तेली, साहिल दाभोळकर तसेच प्रदीप कदम उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai port oil tanker arrival: होर्मुझचा धोकादायक मार्ग पार करत पहिले तेलवाहू जहाज मुंबई बंदरात दाखल! व्हिडिओ पाहा...

Gas Cylinder Shortage: विद्यार्थ्यांच्या मेसवर टांगती तलवार! सिलिंडरच्या टंचाईने जेवणाचे दर वाढले

Latest Marathi News Live Update : आखाती युद्धाचा फटका; टरबूज उत्पादक शेतकरी अडचणीत

Nanded Student Protest: शिक्षणाच्या बाजारीकरणाविरोधात नांदेडमध्ये ‘अभाविप’चा विद्यार्थी आक्रोश मोर्चा

Sangamner News: संगमनेरमध्ये गॅससाठी एजन्सीबाहेर नागरिकांच्या रांगा; कमर्शियल सिलिंडर मिळत नसल्याने हॉटेल व्यावसायिक संकटात!

SCROLL FOR NEXT