कोकण

राजापूर-शीळमध्ये १७ ला अखंड हरिनाम सप्ताह

CD

शीळमध्ये १७ ला अखंड हरिनाम सप्ताह
राजापूर, ता. ११ : शहरानजीकच्या वारकरी सांप्रदाय मंडळ मौजे शीळच्यावतीने १७ जानेवारीला शीळ येथे सद्गुरू ह. भ. प. विश्वनाथ तथा भाई महाराज गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त अधात्मिक मार्गदर्शन, हरिपाठ, किर्तन, भजन आदी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
त्यामध्ये सकाळी ८ वा. माऊली प्रतिमा पूजन, आरती, सकाळी ८.३० ते १०.३० वा. या वेळात हरिपाठ व मौजे शीळ वारकरी संप्रदाय मंडळाचे भजन, सकाळी १०.३० ते ११.३० वा. आंगले सरवणकरवाडी यांचे वारकरी भजन, दुपारी ११.३० ते दुपारी १.०० वा. प्रवचन, दुपारी १ ते २ वा. महाप्रसाद, दुपारी २ ते ३ वा. सुश्राव्य गायन, दुपारी ३ ते ४ वा. भजन, सायं. ४ ते ५ वा. हळदीकुंकू व विजय बाईत यांचे प्रवचन, सायंकाळी ५ ते ७ वा. हरिपाठ, तर सायं. ७ त ९ या वेळात कीर्तन होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT