कोकण

दत्ताराम पास्ते यांचे निधन

CD

17028
दत्ताराम पास्ते
यांचे निधन
मळेवाड, ता. ११ ः कलंबिस्त येथील माजी सैनिक दत्ताराम नारायण पास्ते (वय ८५) यांचे शनिवारी (ता. १०) रात्री वृद्धापकाळाने निधन झाले. भारतीय लष्करात सेवा करून निवृत्तीनंतर त्यांनी मुंबईत काही वर्षे शासकीय सेवा केली होती. त्यांच्या मागे मुलगा, तीन मुली, सून, जावई, भावजय, पुतणे, नातवंडे असा परिवार आहे. सैनिक नागरी पतसंस्थेचे माणगाव शाखाधिकारी राजेश ऊर्फ बाळू पास्ते यांचे ते वडील, वसोली येथील प्रकाश परब, गोठोस येथील मंगेश डिगे व ओटवणे येथील मिलिंद गावकर यांचे सासरे होत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MSRTC Recruitment : खूशखबर! एसटी महामंडळात 17 हजार पदांची 'महाभरती'; कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली मोठी अपडेट

LPG संपला, चपाती-भाकऱ्या भाजायच्या कशा? रुग्णांना दिल्या जाणाऱ्या जेवणात कपात; रुग्णांचे हाल

Harish Rana: १३ वर्षांपूर्वी हरीश राणाला काय झालेलं? परदेशात विषारी इंजेक्शन टोचतात; पण भारतात इच्छामरण कसं दिलं जातं? कायदा काय सांगतो?

Navale Bridge Accident : नवले पुलावर पुन्हा अपघात ! भरधाव कार डिव्हायडरला धडकून उलटली

BCCI Awards: राहुल द्रविडला जीवनगौरव, तर टी२० संघातून वगळलेल्या खेळाडूला सर्वोत्तम क्रिकेटपटूचा पुरस्कार

SCROLL FOR NEXT