कोकण

आदित्य भट यांना प्रथम क्रमांक

CD

-rat१२p४०.jpg-
२६O१७१९५
आदित्य भट यांचे पुरस्कारप्राप्त छायाचित्र.
-rat१२p४१.jpg-
२६O१७१९६
आदित्य भट
----
तहानलेल्या मुंगीचे छायाचित्र प्रथम
राज्यस्तरीय स्पर्धा; आदित्य भट यांचा गौरव
सकाळ वृत्तसेवा
पावस, ता. १२ ः जागतिक छायाचित्रदिनानिमित्त यवतमाळ येथे आयोजित राज्यस्तरीय छायाचित्र स्पर्धेत हौशी गटातून रत्नागिरी तालुक्यातील पावस येथील आदित्य भट यांनी प्रथम क्रमांक पटकावला. ही स्पर्धा व्यावसायिक आणि हौशी अशा दोन गटात घेण्यात आली होती.
पावस येथील आदित्य भट यांच्या तहानलेली मुंगी या फोटोला प्रथम क्रमांक मिळाला आहे. याविषयी भट म्हणाले, मला लहानपणापासून फोटोग्राफीचा छंद आहे. त्याला कोरोना काळामध्ये गती प्राप्त झाली. त्या दरम्यान भरपूर मोकळा वेळ असल्यामुळे परिसरामध्ये निसर्गरम्य वातावरण असल्यामुळे फोटोग्राफीचा छंद चांगल्या प्रकारे जोपासता आला आणि त्यातूनच अनेक स्पर्धांमध्ये भाग घेऊन त्यामध्ये पारितोषिके प्राप्त झाल्यामुळे माझा उत्साह वाढला, अशा तऱ्हेने माझा फोटोग्राफीचा छंद जोपासत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karad News : महाराष्ट्र केसरी स्पर्धेसंदर्भात महाराष्ट्रातील पैलवानांना क्रीडामंत्र्यांचा शब्द, म्हणाले....

Mohol News : भाजपचे मुस्लिम समाजाला 'रमजान'चे गिफ्ट; पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपचे अस्लम चौधरी, उल्का पाटील उपसभापती

Mojtaba Khamenei: ''प्रत्येक मृत्यूचा बदला घेऊ'', इराणच्या सर्वोच्च नेत्याने दिला पहिलाच इशारा; म्हणाले...

Nilanga Fire : निलंगा बस डेपोत डिझेल भरताना पंपाला लागली आग; तेल भरणारा वाहन परिक्षक भाजला, बसही पेटली

Leopard Attack: बिबट्यांना मारणे गुन्हा राहणार नाही; अनुसूची बदलण्यास मंजुरी, वाढत्या हल्ल्यांवर महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT