कोकण

नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे यांचा सत्कार

CD

-rat१२p८.jpg-
P२६O१७११०
रत्नागिरी : मराठा बिझनेसमन फोरमतर्फे नूतन नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे यांचा सत्कार करताना कोमल तावडे. सोबत समीर इंदुलकर, संतोष तावडे आणि सीताराम सावंत.
---
मराठा बिझनेसमन फोरमतर्फे
नगराध्यक्ष सुर्वे यांचा सत्कार
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १३ : मराठा बिझनेसमन फोरमच्या रत्नागिरी चॅप्टरच्यावतीने नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे यांचा शाल, श्रीफळ व रोपटे देऊन सत्कार करण्यात आला. हॉटेल विवा एक्झिक्युटिव्ह येथे नुकताच हा कार्यक्रम झाला. या प्रसंगी सुर्वे यांनी उपस्थित उद्योजकांना मार्गदर्शन करताना स्थानिक उद्योजकांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
मराठा समाज उद्योजकतेकडे वळावा, स्वबळावर आर्थिक प्रगती साधावी या उद्देशाने (कै.) ॲड. आप्पासाहेब पवार यांच्या संकल्पनेतून मराठा बिझनेसमन फोरमची स्थापना करण्यात आली. बेंगळुरू, मुंबई, पुणे, औरंगाबाद, सातारा, रत्नागिरी आदी ठिकाणी विविध चॅप्टरच्या माध्यमातून या फोरमचे कार्य प्रभावीपणे सुरू आहे. मराठा बिझनेसमन फोरम, रत्नागिरी चॅप्टरच्यावतीने दर महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या गुरुवारी सायंकाळी ६.३० वा. हॉटेल विवा एक्झिक्युटिव्ह येथे उद्योजकांच्या नेटवर्किंग बैठका नियमितपणे आयोजित केल्या जातात. रत्नागिरीतील मराठा उद्योजकांनी मोठ्या संख्येने मराठा बिझनेसमन फोरममध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन अध्यक्ष समीर इंदुलकर यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: अजिंक्य रहाणेच्या KKR संघाला पुन्हा मोठा धक्का! गंभीरचा लाडका पठ्ठ्या संपूर्ण हंगामातूनच झाला बाहेर

Why Leopard Enters Villages : काळजाचा ठोकाच चुकला! अंगणात भांडी घासताना पुढ्यातच उभा राहिला बिबट्या; त्याला बघून युवती पडली बेशुद्ध, साताऱ्यातील थरारक घटना

Latest Marathi News Live Update : भांडुप स्टेशन रोडवरील तीन दुकानांना भीषण आग, परिसरात धावपळ

Shivaji University : विद्यापीठ कॅम्पसमधील ‘भूजल’ धोक्यात; सांडपाणी जमिनीत मुरविणे घातक, अधिसभा सदस्यांची प्रशासनाविरोधात नाराजी

Pune Bengaluru Highway Accident : कापड दुकानात करत होता काम, घरी पत्नी होती गर्भवती..; नियतीनं म्हाकवेच्या सौरभला कसं हिरावून नेलं? पुणे-बंगळूर महामार्गावर काय घडलं?

SCROLL FOR NEXT