कोकण

दी न्यू एज्युकेशनच्या अध्यक्षपदी अॅड. बाबा परुळेकर

CD

न्यू एज्युकेशन सोसायटीच्या
अध्यक्षपदी अॅड. परुळेकर
रत्नागिरी, ता. १३ : दी न्यू एज्युकेशन सोसायटीची त्रैवार्षिक निवडणूक बिनविरोध पार पडली. यामध्ये अध्यक्षपदी अॅड. बाबासाहेब परुळेकर यांची फेरनिवड झाली तर कार्याध्यक्षपदी दाक्षायणी बोपर्डीकर आणि सचिवपदी राजीव गोगटे यांची निवड सर्वानुमते करण्यात आली.
१०० वर्षांची शैक्षणिक परंपरा लाभलेल्या दी न्यू एज्युकेशन सोसायटीचा कोकणात नावलौकिक आहे. या संस्थेच्या त्रैवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम ११ जानेवारी रोजी बिनविरोध पार पडला. यामध्ये उपाध्यक्षपदी ॲड. विनय आंबुलकर आणि ॲड. सुमिता भावे यांची निवड झाली. संचालक मंडळामध्ये ॲड. सचिन शिंदे, शेखर शेट्ये, दाक्षायणी बोपर्डीकर, गजानन तारगावकर, सीए मंदार जोशी, प्रणव परांजपे आणि शुभांगी वायकूळ यांची बिनविरोध निवड झाली. संचालक मंडळातून कार्याध्यक्षपदी बोपर्डीकर तर उपकार्याध्यक्षपदी शेखर शेट्ये यांची बिनविरोध निवड झाली. संस्थेच्या सचिवपदी राजीव गोगटे यांची निवड झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US visa fraud case: अमेरिकेत दरोड्यांचं थरारक नाटक… पण CCTV ने उघड केली खेळी; व्हिसासाठी रचलेल्या कटात १० भारतीय अटकेत!

Purandar IT Park Plan : पुण्याच्या IT क्षेत्राचा चेहरामोहरा बदलणार! 572 हेक्टर जमिनीवर सरकारचा मोठा मास्टरप्लॅन, पुरंदरमध्येही IT पार्कसाठी सरकार सकारात्मक

Latest Marathi News Live Update : श्री अंबाबाई मूळ मूर्तीचे दर्शन आजपासून बंद, चार दिवस होणार गाभारा संवर्धन प्रक्रिया

पाकिस्तानी फलंदाजाच्या धावबादचा वाद! मोहम्मद कैफ बांगलादेशच्या कर्णधारावर भडकला, म्हणाला, हे चुकीचं

ELIMINATION: 'बिग बॉस मराठी ६' मधून 'या' स्पर्धकाचा पत्ता कट; या आठवड्यात घराबाहेर झाली अनेकांची आवडती व्यक्ती

SCROLL FOR NEXT