कोकण

जांभेकर विद्यालयाचे घवघवीत यश

CD

rat१३p२०.jpg-
OP२६O१७४३३
रत्नागिरी : जिल्हास्तरीय बालमहोत्सवात यश मिळवणारे गोदुताई जांभेकर विद्यालयाचे विद्यार्थी.
----
बालमहोत्सवात जांभेकर विद्यालयाचे यश
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १३ : जिल्हास्तरीय चाचा नेहरू बालमहोत्सवात सौ. गोदूताई जांभेकर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी यश संपादन करत शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा
खोवला. महिला व बालविकास विभाग, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाच्यावतीने याचे आयोजन केले होते.
यामध्ये शाळेच्या ५वी ते ७वीच्या लहान गटातील विद्यार्थ्यांनीही गुणवत्ता सिद्ध केली. यामध्ये अक्षरा खामकर वक्तृत्व स्पर्धेत प्रथम, आरोही भातडे लांब उडीत द्वितीय, गार्गी तोडणकर लांब उडीत तृतीय, सुमीत मुर्गेसन गोळाफेकीत तृतीय क्रमांक पटकावला. ८वी ते १०वीच्या मोठ्या गटात विद्यार्थ्यांनी अनेक स्पर्धांमध्ये वर्चस्व गाजवले. यात आर्यन चव्हाण वक्तृत्व स्पर्धेत प्रथम व लांब उडीत द्वितीय नैतिक कदम १०० मी. धावण्यात प्रथम गोळाफेकमध्ये प्रथम, सार्थक कारकर १०० मी. धावणे द्वितीय, नैतिक कदम, आर्य पवार, आर्यन चव्हाण, सेजल जाधव-लांब उडीत प्रथम, गोळाफेकमध्ये द्वितीय क्रमांक पटकावला. नैतिक कदम, आर्य पवार, सुरज खेत्री, आर्यन चव्हाण यांनी ४×१०० मी. रिलेमध्ये प्रथम क्रमांक मिळवला. विघ्नेश कांदरने चित्रकला स्पर्धेत द्वितीय, निधी शिवगण, चित्रकला स्पर्धेत तृतीय क्रमांक, संकेत कवळकार याने बुद्धिबळ स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur News : अंत्यविधीची तयारी झाली अन् वृद्धेने पाय हलवले; १०३ वर्षांच्या आजीने दिली मृत्यूला हुलकावणी

Daund Crime : पोलीस ठाण्यासमोरच राष्ट्रवादीच्या पराभूत उमेदवाराला तुडविले; दौंडमध्ये कायद्याचा धाक संपला?

Mumbai Mayor Salary : देशातील सर्वात श्रीमंत महापालिका असणाऱ्या मुंबईच्या महापौरांना किती मिळतो पगार?

Devendra Fadnavis : "खिशात नाही आणा अन बाजीराव म्हणा"; देवेंद्र फडणवीसांचा अजित पवारांना खोचक टोला!

Latest Marathi News Live Update : आम्ही नरेश अरोरा यांच्या पाठिशी; कारवाईनंतर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT