कोकण

साटेली भेडशी येथे भात खरेदीचा शुभारंभ

CD

swt1328.jpg
17542
साटेली भेडशी ः श्री. विजयादुर्गा  ऍग्रो सर्विस येथे शासकीय भात खरेदी केंद्राचा प्रारंभ करताना सरपंच छाया धर्णे. सोबत मायकल लोबो, संतोष भिसे, भिकाजी गणपत्ये, फटी नार्वेकर, गणपत डांगी आदी शेतकरी बांधव.

साटेली भेडशी येथे
भात खरेदीचा प्रारंभ
सकाळ वृत्तसेवा
दोडामार्ग, ता. १३ : साटेली भेडशी येथे श्री. विजयादुर्गा ॲग्रो सर्विसच्या वतीने तालुका शासकीय भात खरेदीचा शुभारंभ सरपंच छाया धर्णे यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी शासकीय भात खरेदीचे केंद्रप्रमुख भिकाजी गणपत्ये, तेरवण मेढे उपसरपंच मायकल लोबो, साटेली भेडशी माजी ग्रामपंचायत सदस्य रामचंद्र भिसे, ग्रामपंचायत सदस्य गणपत डांगी, बोडदे माजी सरपंच तथा शेतकरी फटी नार्वेकर, शेतकरी शिवराम देसाई (केर), हरिश्चंद्र जाधव (खानयाळे), एकनाथ सावंत (आयनोडे), साटेली भेडशी येथील शेतकरी निळू धर्णे, सतीश मयेकर, नारायण धर्णे, ओंकार ठाकुर देसाई, मंदार गणपत्ये उपस्थित होते.
श्री. गणपत्ये यांनी उपस्थित शेतकरी बांधवांचे स्वागत केले. या वर्षीचा भाताचा प्रतिक्विंटल दर हा २३६९ रुपये एवढा असून ३१ मार्चपर्यंत या केंद्रात भात खरेदी चालणार आहे. शेतकऱ्यांनी ई पीक नोंदणी, फार्मर आयडी, आधार कार्ड मोबाईल लिंक करणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी सप्टेंबरपर्यंत भात पिकाची ई-पिक नोंदणी करावी, असे आवाहन केले आहे. तहसीलदार राहुल गुरव यांनी प्रारंभ कार्यक्रमाला शुभेच्छा देत शेतकऱ्यांना या शासकीय भात खरेदी केंद्रात भात जमा करावे, असे आवाहन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Municipal Election 2026 : मतदारांना विकत घेण्याचा प्रयत्न? पिंपरी-चिंचवडमध्ये वॉशिंग मशीन, तर नवी मुंबई अन् अमरावतीत पैशांचा बॅगा जप्त

Accident News: भीषण! ट्रक आणि एर्टिगा कारचा भयंकर अपघात; ६ महिलांचा जागीच मृत्यू, ५ जण गंभीर जखमी, गाडीचा चक्काचूक

Pakistan Cricket: भिकारड्या पाकिस्तानवर वाईट वेळ! क्रिकेट संघ काढला विक्रीला; लिलावाची केली घोषणा

Railway Accident : भीषण दुर्घटना! क्रेन रेल्ववर कोसळली; २२ जणांचा मृत्यू, ३० पेक्षा अधिक जखमी

Tamhini Ghat Crime : ताम्हिणी घाट खून प्रकरणातील फरार आरोपीला धावत्या एक्सप्रेसमधून बेड्या; लोहमार्ग पोलिसांची मोठी कारवाई!

SCROLL FOR NEXT