कोकण

करंबेळे-शेवरवाडी शाळेला गटशिक्षणाधिकाऱ्यांची भेट

CD

करंबेळे-शेवरवाडी शाळेला
गटशिक्षणाधिकाऱ्यांची भेट
संगमेश्वर, ता.१६ ः जिल्हा परिषद प्राथमिक शाळा करंबेळे शेवरवाडीला संगमेश्वर तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी विजय परीट यांनी अचानक भेट दिली. पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक गुणवत्तेविषयी काही प्रश्न विचारून गटशिक्षणाधिकारी यांनी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेची चाचपणी केली.
शालेय कामकाजाविषयी गटशिक्षणाधिकारी यांनी समाधान व्यक्त केले. या वेळी त्यांनी मुलांना शैक्षणिक मार्गदर्शन केले. त्यांच्यासमवेत समीर काबदुले हे उपस्थित होते. प्रशालेच्या मुख्याध्यापिका वेदिका पराडकर, शिक्षणसेवक सुप्रिया देसाई यांनी गटशिक्षणाधिकारी परीट आणि समीर काब्दुले यांचे ग्रंथ देऊन स्वागत केले. या वेळी परीट म्हणाले, या शाळेचा भाग जरी दुर्गम असला तरीही निसर्गाच्या सान्निध्यात आहे. शाळेच्या भिंती जशा बोलक्या आहेत तशी येथील मुलंदेखील बोलकी आणि हुशार असल्याचे नमूद करून त्यांनी विद्यार्थी आणि शिक्षकांना शुभेच्छा दिल्या. आपण परत या शाळेत जरूर भेट देऊ, असे आश्वासनही त्यांनी या वेळी दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karad News : महाराष्ट्र केसरी स्पर्धेसंदर्भात महाराष्ट्रातील पैलवानांना क्रीडामंत्र्यांचा शब्द, म्हणाले....

Mohol News : भाजपचे मुस्लिम समाजाला 'रमजान'चे गिफ्ट; पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपचे अस्लम चौधरी, उल्का पाटील उपसभापती

Mojtaba Khamenei: ''प्रत्येक मृत्यूचा बदला घेऊ'', इराणच्या सर्वोच्च नेत्याने दिला पहिलाच इशारा; म्हणाले...

Nilanga Fire : निलंगा बस डेपोत डिझेल भरताना पंपाला लागली आग; तेल भरणारा वाहन परिक्षक भाजला, बसही पेटली

Leopard Attack: बिबट्यांना मारणे गुन्हा राहणार नाही; अनुसूची बदलण्यास मंजुरी, वाढत्या हल्ल्यांवर महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT